मूल तालुक्यातील सुशी येथे शुक्रवारी सकाळी वाघाचा बछडा आढळून आला. एका व्यक्तीला हा बछडा बसलेला असल्याचे लक्षात आले. त्याने तात्काळ ही माहिती गावात दिली. ...
गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यात मागील १५ दिवसात या वाघाने दोघांचा बळी घेतला आहे. त्यामुळे सायंकाळ होताच जंगल परिसरातील गावकऱ्यांचे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. तिरोडा तालुक्यातील ग्राम मंगेझरी, कोडेबर्रा, रूस्तमपूर, बोदलकसा, आलेझरी, बालापूर तर गोंदिया त ...
पवनी-कऱ्हांडला अभयारण्याचे आकर्षण ठरलेला जय वाघ १८ एप्रिल २०१६ रोजी अखेरचे दर्शन देवून बेपत्ता झाला. तो कधीच दिसला नाही. जय वाघ गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातून पवनी तालुक्यातील डोंगर महादेव, खापरी, पाऊनगावच्या जंगलात जून २०१३ मध्ये दाखल झाला ...
कोरोनामुळे सर्वत्र लाकडाऊन व संचारबंदी असताना सकाळी आरमोरी-वडसा मार्गावरील कोसा विकास या गावाजवळ रवी मार्गालगतच्या जंगल परिसरात भाजी म्हणून वापरल्या जाणाऱ्या कुड्याचे फुल तोडण्यासाठी दोन इसम गेले होते. ...
आरमोरी तालुक्यातील कोसा विकासजवळ रवी जंगल परिसरात जंगलात कुड्याची फुले आणण्यासाठी गेलेल्या दोन इसमांपैकी एक जण वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. मात्र त्याच्या साथीदाराने प्रसंगावधान राखत झाडावर चढून आपला जीव वाचविला. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुम ...
या दवाखान्यात उपचारार्थ दाखल होणाऱ्या वाघ, अस्वल, बिबट, हरिण यासह अन्य वन्यजीवांचे नोज, थ्रोट स्वॅब घेण्याची सोय आहे. गरज भासल्यास कोविड-१९ च्या अनुषंगाने हे नमुने मध्य प्रदेशातील भोपाळ, हरियाणातील हिसर आणि उत्तर प्रदेशातील अॅनिमल हेल्थ इन्स्टीट्यूट ...
Coronavirus : जगातील पहिला कोरोना पॉझिटीव्ह प्राणी अमेरिकेत आढळला आहे. न्यूयॉर्क येथील एका वाघिणीला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ...