चंद्र्रपूर शहरालगत जंगल असल्याने अनेकदा मध्यवस्तीत वन्यप्राणी शिरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यातून मनुष्य व वन्यप्राणी संघर्ष निर्माण होण्याचा धोका आहे. शहरालगत असलेल्या माना टेकडी भागात वेकोलिने ढिगारे आहेत. या ढिगाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर झूड ...
जंगलातून भरकटलेल्या बछड्याला त्याच्या आईकडे स्वाधीन करण्यापूर्वी त्या वनक्षेत्रात संचार करणाऱ्या दोन वाघिणींचे डिएनए नमुने वन विभागाने हैदराबाद येथीलसीसीएमबी प्रयोग शाळेत पाठविले होते. ४० दिवसानंतर मंगळवारी वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला असून टी-२ ही वा ...
तेंदूपत्ता संकलन करीत असताना वाघाच्या हल्ल्यात महिला मजूर ठार झाल्याची घटना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमधील कक्ष क्रमांक १४३ मध्ये मंगळवारी सकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास घडली. ...
वाघाचा बछडा ठणठणीत झाला आहे. त्यांच्या आईकडे सोडण्यासाठी वनविभागाने वाघिणीचा शोध घेतला असता केळझर सुशी परिसरात दोन वाघीण प्रत्येकी तीन बछडयासह आढळल्याने खरी आई कोण, असा प्रश्न वनविभागाला पडला आहे. तब्बल २४ दिवसानंतरही वाघाचा बछडा आईविना पोरका असल्याच ...
मुंबईतल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयातील पक्ष्यांसह प्राण्यांचीदेखील वाढत्या ऊन्हाने होरपळ होत असून, त्यांना दिलासा देण्यासाठी येथे पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
देवळाली कॅम्प : भगूरजवळील दोनवाडे गावातील देवी मंदिर परिसर शिरोळे मळ्यातील रुद्र राजू शिरोळे या चार वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. ...
गणेशपूर येथील अमोल विठ्ठल डबले, त्यांची १२ वर्षांची मुलगी व पत्नी हे तिघे जण शुक्रवारी सकाळी मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेले होते. मोहफूल वेचत असताना जंगलातील माकडे ओरडण्यास सुरूवात केली. त्यामुळे डबले कुटुंब सावध झाले. दरम्यान आपल्या दिशेने वाघ येत अ ...