सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास लोनवाही येथील सहकारी राईस मील परिसरात एक वाघ आला. त्या वाघाने चालकाला जखमी केली. ही घटना वाऱ्यासारखी सिंदेवाही शहरात पसरली. वाघाला बघण्यासाठी सिंदेवाहीकरांनी थेट घटनास्थळाकडे धाव घेतली. वाघ राईसमीलच्या मागील बाजुला असलेल् ...
सिंदेवाहीचाच एक भाग असलेल्या लोनवाहीतील झुडपी जंगलाला लागून असलेल्या राईसमिलमध्ये सकाळी एक वाघ शिरल्याने चांगलीच खळबळ उडाली. या वाघाने तेथील चालकावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले. ...
बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आनंद या नर वाघाचा गुरुवारी मृत्यू झाला. व्याघ्र सफारीत असणारा हा वाघ १० वर्षांचा होता. आनंद वाघाच्या खालच्या ओठावर कर्करोगाची गाठ निर्माण झाली होती. ...
वन्यजीव प्रेमीच्या प्रयत्नातून ताडोबातील वाघांच्या घराला आता इको सेन्सेटिव्ह झोनची संरक्षण भिंत मिळाली आहे. बफर झोनपासून ३ ते १६ किलोमीटर परिसरापर्यंतचा परिसर आता इको सेन्सेटिव्ह झोन असणार आहे. त्यामुळे वाघाचे अधिवास क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. ...
काटली ते कोडना-नवरगावच्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी शेतकरी व काही नागरिकांना वाघाचे जवळून दर्शन झाले. वडसा वनविभागाअंतर्गत पोर्ला वनपरिक्षेत्राच्या जंगलात गेल्या महिनाभरापासून चार ते पाच वाघांचा वावर असल्याचे दिसून येते. सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर ...
पाच जणाचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघाचा (केटी वन) गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रामध्ये अकस्मात संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची कोविड_१९ च्या दृष्टीनेही तापसणी केली जात आहे. ...