विदर्भातील वाघांची संख्या वाढत आहे. वाढत्या संख्येपुढे जंगल अपुरे पडत असल्याने नवे वाघ नव्या अधिवासाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत. अशा नव्या क्षेत्रात राहू पहाणाऱ्या वाघांसाठी नियोजन मात्र कमी पडत आहे. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अति संरक्षित समजल्या जाणाऱ्या जंगलात वाघांची संख्या वाढली असल्याचे वृत्त आहे. चिखलदरा नगर परिषद अंतर्गत मरियमपूर वॉर्ड येतो. गत आठवड्यात चिखलदरा सेमाडोह मार्गावर वाघाने एका म्हशीची शिकार केली होती. सायंकाळी सात वाजता एका उ ...
मागील जुलैै महिन्यापासून या वाघिणीचा धुमाकूळ सुरू आहे. पाटणबोरी परिसरातील अंधारवाडी, वासरी शिवार, कोबई, कोपामांडवी या भागात वावरत आहे. गुरूवारी पाटणबोरीलगच्या बंद असलेल्या गिट्टी क्रेशर परिसरात या वाघिणीने दर्शन दिल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. या ...
सरकारने अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात ई-पास रद्द केले असून जिल्हा प्रवास बंदीही उठविली आहे. यामुळे राज्यातील वन पर्यटन ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...
आजरा तालुक्यातील लिंगवाडी येथे मंगळवारी दुपारच्या वेळेत पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याची माहिती येथील शेतकऱ्याने दिली, परंतु वनविभागाने मात्र तो भेकर असल्याचा दावा केला आहे. ...
टिपेश्वर अभयारण्य पूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट होते. परंतु संजय राठोड वनमंत्री झाल्यानंतर टिपेश्वरचा समावेश मेळघाट (अमरावती) व्याघ्र प्रकल्पांतर्गत करण्यात आला. वन भवनातील अधिकाऱ्यांनी टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याबाबत अभ्यास क ...