लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ

Tiger, Latest Marathi News

पेंच, बोर, उमरेडच्या निसर्ग पर्यटनालाही हिरवी झेडी - Marathi News | Nature tourism of Pench, Bor, Umred is also green | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंच, बोर, उमरेडच्या निसर्ग पर्यटनालाही हिरवी झेडी

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटनाच्या मंजुरीनंतर आता पेंच व्याघ्र प्रकल्प आणि बोर व्याघ्र प्रकल्प तसेच उमरेड-कऱ्हांडला-पवनीमधील निसर्ग पर्यटनाला हिरवी झेंडी मिळाली आहे. ...

नागपूर जिल्ह्यातल्या कुहीतील वाघाच्या मृत्यूने अधिवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर - Marathi News | The death of a tiger in Kuhi in Nagpur district has again raised the issue of habitat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातल्या कुहीतील वाघाच्या मृत्यूने अधिवासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

विदर्भातील वाघांची संख्या वाढत आहे. वाढत्या संख्येपुढे जंगल अपुरे पडत असल्याने नवे वाघ नव्या अधिवासाच्या शोधात स्थलांतरित होत आहेत. अशा नव्या क्षेत्रात राहू पहाणाऱ्या वाघांसाठी नियोजन मात्र कमी पडत आहे. ...

आपण बहीण भाऊ, शिकार मिळून खाऊ - Marathi News | We will eat together, brothers and sisters | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आपण बहीण भाऊ, शिकार मिळून खाऊ

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अति संरक्षित समजल्या जाणाऱ्या जंगलात वाघांची संख्या वाढली असल्याचे वृत्त आहे. चिखलदरा नगर परिषद अंतर्गत मरियमपूर वॉर्ड येतो. गत आठवड्यात चिखलदरा सेमाडोह मार्गावर वाघाने एका म्हशीची शिकार केली होती. सायंकाळी सात वाजता एका उ ...

हल्लेखोर वाघिणीच्या बंदोबस्तासाठी स्पेशल टास्क फोर्स - Marathi News | Special Task Force to deal with attackers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :हल्लेखोर वाघिणीच्या बंदोबस्तासाठी स्पेशल टास्क फोर्स

मागील जुलैै महिन्यापासून या वाघिणीचा धुमाकूळ सुरू आहे. पाटणबोरी परिसरातील अंधारवाडी, वासरी शिवार, कोबई, कोपामांडवी या भागात वावरत आहे. गुरूवारी पाटणबोरीलगच्या बंद असलेल्या गिट्टी क्रेशर परिसरात या वाघिणीने दर्शन दिल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. या ...

ऑक्टोबरपासून वन पर्यटन सुरू? जिल्हाबंदी उठल्याने आशा पल्लवित - Marathi News | Forest tourism starts from October? The district ban has lifted hopes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑक्टोबरपासून वन पर्यटन सुरू? जिल्हाबंदी उठल्याने आशा पल्लवित

सरकारने अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात ई-पास रद्द केले असून जिल्हा प्रवास बंदीही उठविली आहे. यामुळे राज्यातील वन पर्यटन ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ...

आजरा तालुक्यातील लिंगवाडी परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन? - Marathi News | Patteri tiger sighting in Lingwadi area of Ajra taluka? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजरा तालुक्यातील लिंगवाडी परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन?

आजरा तालुक्यातील लिंगवाडी येथे मंगळवारी दुपारच्या वेळेत पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याची माहिती येथील शेतकऱ्याने दिली, परंतु वनविभागाने मात्र तो भेकर असल्याचा दावा केला आहे. ...

टिपेश्वर व्याघ्र प्रकल्पासाठी तीन प्रस्ताव - Marathi News | Three proposals for Tipeshwar Tiger Project | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :टिपेश्वर व्याघ्र प्रकल्पासाठी तीन प्रस्ताव

टिपेश्वर अभयारण्य पूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट होते. परंतु संजय राठोड वनमंत्री झाल्यानंतर टिपेश्वरचा समावेश मेळघाट (अमरावती) व्याघ्र प्रकल्पांतर्गत करण्यात आला. वन भवनातील अधिकाऱ्यांनी टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याबाबत अभ्यास क ...

चंद्रपूर जिल्ह्यातील २२० वाघांना घर देता का घर ? - Marathi News | Do you give shelter to 220 tigers in Chandrapur district? | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :चंद्रपूर जिल्ह्यातील २२० वाघांना घर देता का घर ?

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांची विशेष मुलाखत ...