दोन दिवसांपूर्वी सरपण वेचण्यासाठी गेलेल्या इंदिरानगरातील महिलेवर हल्ला करून ठार करणाऱ्या वाघाचा ठावठिकाणा अद्यापही लागला नाही. दरम्यान त्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करत कर्मचाऱ्यांची गस्त वाढवावी यासाठी शिवसेना प ...
Chandrapur News tiger चिमूर तालुक्यातील ताडोबा कोअर व बफर झोन लागत असलेल्या बाम्हनगाव जंगलामध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यात विद्या संजय वाघाडे ही महिला जागीच ठार झाली आहे. ...
गडचिराेली शहराच्या चामाेर्शी, धानाेरा, चांदाळा, पाेटेगाव मार्गाला लागून जंगल आहे. जंगलामुळे या भागात सकाळी आल्हाददायक वातावरण राहात असल्याने मन व शरीराचा थकवा दूर हाेण्यास मदत हाेते. त्यामुळे अनेक नागरिक या मार्गांवर फिरायला जातात. मागील वर्षभरापासून ...
पवनी तालुक्यालगत उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य आहे. विविध प्रजातीचे वृक्ष असून डोंगराळ भाग व वनतलाव आहे. पर्यावरण प्रेमींसाठी अभयारण्य पर्वणी ठरत आहे. काही वर्षापूर्वी या अभयारण्यात हमखास व्याघ्रदर्शन होत होते. जय वाघाने तर जगभर या अभयारण्याला प्रसि ...
दोन -तीन दिवसांपूर्वी वाघिणीघा मृत्यू झाल्याने दुर्गंधी सुटली होती. शवविच्छेदनामध्ये तिच्या शरीरावर काही जखमा आढळल्या.आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शिवाय मोठया वाहनाची जोरदार धडक बसली असावी, तरीही ती काही अं ...
वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला वनविभागामार्फत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे मनुष्य किंवा प्राण्यांची हानी झाल्यास त्याची नाेंद वनविभाग ठेवते. वनविभागाकडे उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २३० ...
Nagpur News Tiger जंगल हे वाघाचे राज्य. तसा कुठेही असला तरी वाघाचा रुबाब असतोच पण जंगलात असला की तो राजा असतो. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात आणलेल्या ‘राजकुमार’लाही त्याचे राज्य मिळाले. ...
बहुचर्चित कन्हाळगाव अभयारण्य अखेर घोषित झाले. या अभयारण्याला घेऊन अनेकांची उत्सुकता शिगेला गेली होती. वन्यजीव आणि दुर्मिळ प्राण्यांचा येथे अधिवास आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या अभयारण्याला लागून तेलंगणाची सीमा आहे. त्यामुळे कन्हाळगा ...