शुक्रवारी या वाघिणीला खुल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आल्याचे डाॅ. बावस्कर यांनी सांगितले. सध्या तिच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यात येत असून, सात दिवसांत काही संशयास्पद आढळले तर पुन्हा चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...
यवतमाळ शहराला लागून असलेला परिसर ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. हा बहुतांश भाग यवतमाळ वनपरिक्षेत्रात समाविष्ट आहे. या ग्रामीण भागात अनेक महिन्यांपासून पट्टेदार वाघाचा संचार आहे. नागरिकांना त्याचे दर्शनही झाले आहे. लखमापूर, आसोला, लोहारा, उमर्डा, एमआय ...
Maharajbag tiger महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील ‘जान’ नावाच्या ११ वर्षीय वाघिणीला दोन दिवसांपासून सर्दी झाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून तिची कोविड चाचणी काल करण्यात आली. त्याचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा मिळाला असून तो निगेटिव्ह आला आहे. ...
Tigers assault जंगलामधील तेंदूपत्ता तोडाईचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी शेतकरी आणि आदिवासींना जोखमीशी सामना करावा लागत आहे. मागील १५ दिवसात विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात ६ व्यक्तींचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू ...
रजनी आपल्या सहकाऱ्यांसोबत तेंदुपत्ता संकलनासाठी आयूध निर्माणी जंगल शिवारात गेली होती. या परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने रजनी यांच्यावर हल्ला केला. ...