Tiger News: आलापल्ली वन विभागातील आल्लापल्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत नेंडर बीट, खंड क्र. 12 मध्ये एक पट्टेदार वाघ रविवारी मृतावस्थेत आढळला. तो अवघा दीड वर्षाचा नर आहे. त्यामुळे मोठ्या नर वाघासोबत झालेल्या वर्चस्वाच्या लढाईत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज ...
या वाघांचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता कामगारांकडून केली जात आहे. उकणी कोळसा खाणीच्या सभोवताल झुडुपी जंगल आहे. या जंगलात वन्यजीवांचा नेहमीच वावर असतो. अस्वल, रोही, रानडुक्कर आदी प्राण्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिकारीसाठी या ...
बोर व्याघ्र ‘प्रकल्पाची राणी’ अशी ओळख असलेल्या ‘कॅटरिना’ नामक वाघिणीचे पर्यटकांना दर्शन होत असल्याने जंगल सफारीसाठी येणाऱ्यांचा आनंदही द्विगुणित होत आहे. ...
सीतारामपेठ व भामडेळी परिसरात वनविभागाने काही महिन्यांपूर्वी सोलर कुंपण केले. तेव्हापासून सीतारामपेठ व कोंडेगाव परिसरात वाघांचे हल्ले वाढल्याचा आरोप येथील गावकरी करीत आहेत. ...
लाखांदूर तालुक्यातील चिचोली, दहेगाव जंगल परिसरातील गावालगत वाघ असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...