एक छोटा वाघ मागून येतो आणि वाघिणीला अतिशय गोंडस पद्धतीने धप्पा मारतो. हा गोड व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू येईल आणि छोट्याशा वाघाच्या प्रेमातही पडाल. अत्यंत गोड असा हा व्हिडिओ आहे. तो तुम्ही पुन्हा पुन्हा पाहाल. अनेकजण हा व्हिडिओ शेअर करत आहेत. ...
चंद्रपूर वीज केंद्र परिसरात गेल्या दोन दिवसांत वाघ-बिबट्याने हल्ला करून दोन जणांना उचलून नेले. या घटनांमुळे पुन्हा एकदा मानव-वन्यजीव संघर्षाचा प्रश्न चर्चेला आला आहे. ...
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, यात पाच एकट्या विदर्भात आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्याचा समावेश आहे. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे. ...
Chandrapur News चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात जाणाऱ्या मार्गावरील एका प्रवेशद्वारासमोर एक वाघ आला. त्या ठिकाणी त्याने चांगली भ्रमंतीही केली. हा प्रकार सोमवारी रात्रीच्या सुमारास घडला. ...
एक हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral on Social Media) झाला आहे. यात एका व्यक्तीने जंगली प्राण्याला त्रास देण्याची चूक केली आणि मग जे काही घडलं, ते खरंच धक्कादायक आहे. ...