लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

मृत गायीवर कीटकनाशक ओतून केली वाघिणीची शिकार ! - Marathi News | Tiger hunted by pouring pesticide on a dead cow! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मृत गायीवर कीटकनाशक ओतून केली वाघिणीची शिकार !

कॅमेरे हटवले अन् शिकाऱ्यांनी साधला डाव ...

वाघाच्या कातड्यासह दाेघांना अटक, एटापल्ली वनपरिक्षेत्रात झाली शिकार - Marathi News | Two arrested with tiger skin, poaching in Etapalli forest area | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाच्या कातड्यासह दाेघांना अटक, एटापल्ली वनपरिक्षेत्रात झाली शिकार

कसून तपासणी केली असता एका प्लास्टिक पिशवीत वाघाचे कातडे आढळले. ...

डीआरएम यांच्या दौऱ्यास निघालेल्या स्पेशल गाडीने वाघाचा मृत्यू - Marathi News | A tiger dies after hit with a special vehicle that was going on a review visit with DRM | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :डीआरएम यांच्या दौऱ्यास निघालेल्या स्पेशल गाडीने वाघाचा मृत्यू

नागभीड रेल्वे स्थानकालगतच्या किटाळी मेंढा गावजवळील घटना ...

दाेन हजार किमी गेली वाघोबाची स्वारी... कशासाठी? - Marathi News | Two thousand km gone ride... for what? tiger of chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दाेन हजार किमी गेली वाघोबाची स्वारी... कशासाठी?

चार राज्यांतून रस्ते-नद्या-गावं ओलांडत अडथळ्यांचा प्रवास ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार - Marathi News | Farmer dead in tiger attack in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

गंगाराम फुबेलवार यांची जंगलालगत धानाची शेती आहे. ते धान पिकाची राखण करण्यासाठी शेतात गेले हाेते. दरम्यान, त्यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ...

शेताकडे जाणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार, हिरापूरच्या शेतशिवारातील घटना - Marathi News | A tiger killed a woman going to the farm, an incident in Shetshiwar of Hirapur | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेताकडे जाणाऱ्या महिलेला वाघाने केले ठार, हिरापूरच्या शेतशिवारातील घटना

इंदिराबाई खेडेकर या आपल्या शेतातील धानाच्या लाेंबी (सरवा) वेचण्यासाठी पाथरगाेटा भागातील शेतात हिरापूर-शिवणी मार्गाने जात हाेत्या. ...

जनावरांचे प्रत्युत्तर, वाघ पळाला; बैलाचा जीव गेला, आजऱ्यातील आवंडी धनगरवाड्यातील घटना - Marathi News | A tiger attacked domestic animals at Awandi Dhangarwara in Ajara Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जनावरांचे प्रत्युत्तर, वाघ पळाला; बैलाचा जीव गेला, आजऱ्यातील आवंडी धनगरवाड्यातील घटना

जखमी अवस्थेत बैलाला वाघाने सोडून दिले ...

 विशेष व्याघ्र संवर्धन दलास केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा; मेळघाटला मंजुरी, चांदोलीबाबत दुजाभाव का? - Marathi News | Awaiting Centre's approval of Special Tiger Conservation Force Approval for Melghat, why the ambivalence about Chandoli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली : विशेष व्याघ्र संवर्धन दलास केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा; मेळघाटला मंजुरी, चांदोलीबाबत दुजाभाव का?

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यात येणार आहे. ...