लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना दिले निसर्गाच्या सान्निध्यात वनसंरक्षणाचे धडे - Marathi News | Lessons of protection of nature to students in Pench Tiger Project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना दिले निसर्गाच्या सान्निध्यात वनसंरक्षणाचे धडे

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांच्या मुला-मुलींसाठी निवासी निसर्ग शिक्षण शिबिर १५ व १६ डिसेंबरला आयोजित केले होते. ...

विदर्भातील विविध जंगलांमध्ये जानेवारी ते आॅगस्ट २०१७ या आठ महिन्यांत १५ वाघांचा मृत्यू - Marathi News | 15 tigers die in various forests of Vidarbha between January and August 2017 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातील विविध जंगलांमध्ये जानेवारी ते आॅगस्ट २०१७ या आठ महिन्यांत १५ वाघांचा मृत्यू

विदर्भातील विविध जंगलांमध्ये जानेवारी ते आॅगस्ट २०१७ या आठ महिन्यांत १५ वाघांचा निरनिराळ्या कारणांमुळे मृत्यू झाला आहे. ...

ताडोबा अभयारण्यामध्ये झाले दोन पाहुण्या बछड्यांचे आगमन... - Marathi News | The arrival of two guests from Tadoba Wildlife Sanctuary ... | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा अभयारण्यामध्ये झाले दोन पाहुण्या बछड्यांचे आगमन...

वन्यजीव प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील माया नावाच्या वाघिणीने नुकताच बछड्यांना जन्म दिला आहे. ...

सोनांबे येथे बिबट्या जेरबंददहशत संपली : परिसरातील शेतकरी, मजुरांत समाधान - Marathi News | The leopard was destroyed in Sonambi: farmers in the area, labor solutions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोनांबे येथे बिबट्या जेरबंददहशत संपली : परिसरातील शेतकरी, मजुरांत समाधान

सोनांबे शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास घडली. ...

‘कॅटरिना’ वाघिण बेशुद्धावस्थेत - Marathi News | 'Katrina' Waghin unconsciously | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘कॅटरिना’ वाघिण बेशुद्धावस्थेत

खरांगणा वनपरिक्षेत्राच्या सुसुंद बिटातील सुरेश कोरचे यांच्या शेतात बोर व्याघ्र प्रकल्पातील बहुपरिचित कॅटरिना नामक वाघिण बेशुद्धावस्थेत आढुळन आली. ...

राज्यातील वनखात्याकडे स्वत:चा शूटरही नाही; यवतमाळमध्ये हैदराबादच्या खासगी शूटरला पाचारण - Marathi News | Forests in the state do not have their own shooter; Calling a private shooter in Yavatmal, Hyderabad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राज्यातील वनखात्याकडे स्वत:चा शूटरही नाही; यवतमाळमध्ये हैदराबादच्या खासगी शूटरला पाचारण

१८६४ पासूनचा इतिहास असलेल्या शासनाच्या वन खात्याकडे स्वत:चा शूटरही नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...

गावालगत गोठ्यात शिरुन वाघाने केली बैलाची शिकार - Marathi News | In the Gwaltha Gut, the tiger has been attacked by bulls | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गावालगत गोठ्यात शिरुन वाघाने केली बैलाची शिकार

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यातील दसोडा गावात पहाटेच्या सुमारास सुमारात शिरकाव करून गावालगतच्या गोठ्यात शिरुन बैलाला ठार केले. यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना गुरुवारी सकाळी उघड झाली.प्राप्त माहीतीनुसार, दसोडा येथे आ ...

आता व्याघ्र गणनेसाठी जीपीएस एम- ट्रॅक, जानेवारीत दोन टप्प्यांत होणार गणना - Marathi News | Now the GPS M-Track for the Tiger calculation, will be calculated in two stages in January | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता व्याघ्र गणनेसाठी जीपीएस एम- ट्रॅक, जानेवारीत दोन टप्प्यांत होणार गणना

अमरावती : वाघांचे अधिवास, संवर्धन, विकासासाठी उपाययोजना आणि नेमकी त्यांची आकडेवारी किती, या पडताळणीसाठी जानेवारीत होणा-या व्याघ्र गणनेत पहिल्यांदाच जीपीएस एम-ट्रॅक हे अ‍ॅप्लिकेशन वापरले जाणार आहे. ...