सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात बिंबट्यांनी धुमाकूळ घातला असून शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे. सोनुर्ली येथील यशवंत गावकर यांच्या गोठ्यातील वासराला बिबट्याने ठार केले. भरवस्तीत शिरून बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याने खळबळ उडाली आहे. ...
विदेशी पर्यटकांनी भारतातील व्याघ्र अभयारण्यांना भेट देऊ नये, असे धक्कादायक आवाहन करणाऱ्या सर्व्हायव्हल इंटरनॅशनल या लंडनमधील संघटनेचा व संघटनेचे संचालक स्टीफन कॉरी यांचा पेंचमधील गाईडस् व एनएनटीआर यांनी गुरुवारी निषेध केला. ...
आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या पिल्लाची आईशी भेट न झाल्याने अखेर कुडाळ वनविभागाने त्याला पुणे जिल्ह्यातील कात्रज येथील वन्य प्राणी अनाथालयाच्या ताब्यात दिले. ...
वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर आता त्यांची संख्याही वाढू लागली आहे. टिपेश्वर अभयारण्यात आठ, तर मुकुटबन परिसरात वाघाच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले. ...
वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर आता त्यांची संख्याही वाढू लागली आहे. टिपेश्वर अभयारण्यात आठ, तर मुकुटबन परिसरात वाघाच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले. ...
जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघांच्या बछड्यांची वाढती संख्या पाहता वन अधिकारी उत्साहात आहेत. गेले काही दिवस हे अभयारण वाघ ‘जय’मुळे बरेच चर्चेत आले होते. पर्यटकही जयला पाहण्यासाठी गर्दी करायचे. मात्र, जुलै २०१६ पासून जय बेपत्ता झाल्याने पर् ...