लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार - Marathi News | Leopard-free communication in Brahmanawadi area of ​​Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

नायगाव : सिन्नर तालुक्यातील ब्राह्मणवाडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यामुळे शेतकºयांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

राज्यात व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यांची अंतिम अधिसूचना केव्हा? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली - Marathi News | When is the last tertiary project in the state, the last notification of the sanctuaries? The verdict of Supreme Court order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यांची अंतिम अधिसूचना केव्हा? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, ५४ अभयारण्यांची अंतिम अधिसूचना जारी करणे आवश्यक होते. मात्र, राज्याच्या वन्यजीव विभागाने अद्यापही ते जारी केले नाही. त्यामुळे वन्यजीव संरक्षण, संवर्धनाबाबत तयार होणारा व्यवस्थापन आराखडा ...

गावात आलेला बिबट्या केला जेरबंद ग्रामस्थांची सतर्कता : खापराळेतील थरार; महिलेसह दोन म्हशी जखमी - Marathi News | Vigilance of the poor people living in the village: Tharar; Two Buffaloes injured with a woman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावात आलेला बिबट्या केला जेरबंद ग्रामस्थांची सतर्कता : खापराळेतील थरार; महिलेसह दोन म्हशी जखमी

सिन्नर : झुंजूमुंजू होताच गावात एकच गोंगाट सुरू झाला...बिबट्या आल्या रेऽऽच्या आरोळ्या ऐकून अनेकांची पाचावर धारण बसली. ...

नरभक्षक वाघिणीला पुन्हा आठवडाभर जीवनदान - Marathi News | Maneater tigress again got one week life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नरभक्षक वाघिणीला पुन्हा आठवडाभर जीवनदान

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला ठार न मारण्याच्या अंतरिम आदेशाची मुदत येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत वाढवली. त्यामुळे वाघिणीला या कालावधीसाठी जीवनदान मिळाले आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यातील  टिपेश्वरमधून जखमी वाघ बेपत्ता - Marathi News | Wounded Tiger missing from Tipeshwar in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील  टिपेश्वरमधून जखमी वाघ बेपत्ता

सुमारे दीड वर्षांपूर्वी पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांसाठी लावलेल्या सापळ्याचा तार वाघाच्या गळ्यात अडकल्यामुळे वाघाच्या गळ्याला गंभीर जखम झाली. अनेक प्रयत्न करूनही वाघाच्या गळ्यातील हा तार काढण्यात वन विभागाला यश आले नाही. आत ...

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट जंगलातून वाघ, बिबटाचे कातडे जप्त - Marathi News | Tiger and leopard skin were seized from Melghat forest in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील मेळघाट जंगलातून वाघ, बिबटाचे कातडे जप्त

वाघाची शिकार व त्याच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच मेळघाट वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून एकास अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी पसार झाला. ही कारवाई मेळघाट वनविभाग व वाईल्ड लाईफ क्राईम सेल यांच्या संयुक्त पथकाने केली. ...

यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला मंगळवारपर्यंत अभय - Marathi News | Yavatmal district's maneater tigress not to kill till Tuesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला मंगळवारपर्यंत अभय

यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला ठार न मारण्याचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी येत्या ६ फेब्रुवारीपर्यंत लागू केला. त्यामुळे वाघिणीला या कालावधीसाठी अभय मिळाले. परंतु, वाघिणीला जिवंत पकडण्याचा मार्ग वन विभागासाठी ...

वाघाच्या दहशतीने शेतीकामे थांबली - Marathi News | Tigers stopped in agriculture | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाघाच्या दहशतीने शेतीकामे थांबली

ऑनलाईन लोकमतमोहदा : वाघाच्या दहशतीमुळे परिसरातील शेतीकामे थांबली आहे. कामेच नसल्याने मजुरांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील उभी पिके काढण्याचा प्रश्न असल्याने शेतकरीही अडचणीत सापडले आहे. वाघाच्या बंदोबस्तासाठी परिसरात मागील पाच मह ...