बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी वनविभागातर्फे वन्यप्राण्यांची गणना केली जाते. जंगल परिक्षेत्रातील ४० पाणवठ्यांवरून ३० एप्रिल रोजी रात्रभर वन्यप्राण्यांची गणना करण्यात येत असल्याची माहिती वन विभागाने दिली. ...
राज्यातील एका वनपरिक्षेत्रातून दुसऱ्या परिक्षेत्रात स्थानांतरण करताना (महामार्ग ओलांडताना) वन्यप्राण्यांच्या रस्ता अपघातात होणाऱ्या मृत्यूची संख्या चिंतेत टाकणारी आहे. ...
बोर व्याघ्र प्रकल्पातील वन्य प्राण्यांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांना उन्हाळ्यात त्यांच्या अधिवास असलेल्या परिसरातच पिण्याचे पाणी मिळावे म्हणून वनविभागाने नैसर्गिक व कृत्रिम असे ५६ पाणवठे तयार केले. या पाणवठ्यावर नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी विशेष ...
पाण्याच्या शोधात भरकटलेल्या दुसऱ्याही बिबट बछड्याचा नागपूरच्या गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात मृत्यू झाला. तर बछड्यांच्या शोधात मादी बिबटाचा तालुक्याच्या वाकान परिसरात हैदोस सुरू आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याला राष्ट्रीय महामार्गाजवळ फेकून दिल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेला दोन आठवडे लोटूनही यातील आरोपींपर्यंत वन विभाग पोहचू शकले नाही. ...
पट्टेदार वाघाने हिंगणा तालुक्यातील सावंगी - देवळी शिवारात असलेल्या पुरुषोत्तम गोतमारे यांच्या शेतातील केळीच्या बागेत मंगळवारी सकाळी शिरकाव केला. वाघाचा बागेत दिवसभर ठिय्या होता. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतात दाखल झाले. त्यांनी त् ...
पवनी (जिल्हा भंडारा) वन परिक्षेत्रात वास्तव्याला असलेल्या जयचंदचे ‘लोकेशन’ दीड ते दोन महिन्यांपासून नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला आणि भंडाऱ्यातील पवनी व चंद्रपुरातील नागभीड आणि तळोधी वन परिक्षेत्रात मिळेनासे झाले आहे. ...