शेतात चारा आणण्यास गेलेल्या एका शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतल्याने परिसरातील गावांमध्ये त्याची दहशत निर्माण झाली आहे़ दात व पंजाने ८१ वेळा मारा करून वाघाने शेतकऱ्याला ठार केले. सदर शेतकऱ्याचा उजवा हात व मानेचा मागचा भाग फस्त केला. ...
चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल झालेल्या वाघाने नुकतीच मिलिटरीची छावणी असलेल्या पुलगावच्या दारूगोळा भंडार परिसरात एन्टी घेतली आहे. त्यासंदर्भातील काही पुरावे वन विभागाच्या हाती लागले आहेत. ...
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव वन परिक्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेली आणि आतापर्यंत १३ महिला-पुरुषांची शिकार करणारी धोकादायक टी-१ वाघिण अवनी हिला जिवंत ठेवण्याचा अंतरिम आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नकार दिला. ...
चंद्रपूर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल होत देवळी तालुक्यातील एकपाळा शिवारापर्यंतचा प्रवास करणाऱ्या वाघाचे पाऊल आपल्या नैसर्गिक अधिवासाच्या दिशेने पुढे पडत आहेत. देवळी तालुक्यातील इसापूर शिवारात सदर वाघाच्या पावलाचे ठसे आढळून आल्याने परिसरातील ग्रा ...
या परिसरातील शेतकरी शेतमजूर व गोपालकांच्या अडचणीत वाघाच्या दहशतीमुळे भर पडली आहे. आजनडोह, कन्नमवारग्राम, हेटी, बांगडापूर, हेटी, कुर्डा, धानोली, येनीदोडका, भेट, उमविहरी हा परिसर जंगल व्याप्त असून येथील नागरिकांमध्ये वाघाची भीती निर्माण झाली आहे. ...
वाघाने खरसोली शिवारात बैलाची शिकार केली असून, शेतात पाऊलखुणा आढळून आल्या. वाघाची बातमी परिसरात पसरताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...