एखादा वाघ १३ लोकांचे बळी घेत असेल, अशा परिस्थितीत त्याला गोळी झाडून ठार के ले असेल तर या गोष्टीचा एवढा बाऊ कशाला असा सवाल काँगे्रसचे विधीमंडळ उपनेते आमदार विजय वडेट्टेवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. ...
अवनी वाधिनीला ठार केल्याच्या निषेधार्थ पुण्यातील प्राणीप्रेमी नागरिकांकडून माेर्चा काढण्यात अाला. यावेळी वनमंत्र्यांच्या राजीनाम्याची जाेरदार मागणी करण्यात अाली. ...
अवनीने गत काही वर्षात तब्बल १३ जणांचा बळी घेतल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. दोनच दिवसांच्या अंतराने दोन वाघांना ठार करण्यात आल्याने मानव आणि वन्य जीवांमधील संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यातील अवनी या वाघिणीच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा गरम असतानाच चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली आहे. ...
नरभक्षक वाघीण अवनीला ठार मारल्याच्या विरोधात दिल्लीपर्यंत वन्यजीवप्रेमींनी ओरड चालविली असली तरी प्रत्यक्षात या वाघिणीला खूप आधीच मारायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या दोन माजी मंत्र्यांनी व्यक्त केली. ...