लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाघ

वाघ, मराठी बातम्या

Tiger, Latest Marathi News

प्रशासनाला जे जमलं नाही, ते वाघानं करून दाखवलं; दोन गावं झाली एका झटक्यात हागणदारीमुक्त... - Marathi News | The wagons showed what the administration had not received; Two villages became free in a single blow ... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रशासनाला जे जमलं नाही, ते वाघानं करून दाखवलं; दोन गावं झाली एका झटक्यात हागणदारीमुक्त...

आतापर्यंत वाघाला पकडण्यात यश आलं नाही. पण निदान या वाघाच्या भीतीनं लोक शौचालयांचा वापर करू लागलेत, हीसुद्धा एक चांगली गोष्ट आहे. ...

मिहानमधील वाघोबा लपला कुठे? पिंजरे लावण्याचीही शक्यता - Marathi News | Where's the tiger hiding in Mihan? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहानमधील वाघोबा लपला कुठे? पिंजरे लावण्याचीही शक्यता

मिहान परिसरात शुक्रवारी दिसलेला वाघ शनिवारी पुन्हा दिवसभर दिसलाच नाही. एवढेच नाही तर परिसरात लावलेल्या कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये तो ट्रॅप झाला नाही. त्यामुळे त्याच्या शोधासाठी निघालेल्या पथकाला शनिवारी हात हलवितच परतावे लागले. ...

मिहानमधील वाघाची पंधरा दिवसांपासून लपाछपी  - Marathi News | The tiger in Mihan has been hidden for fifteen days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहानमधील वाघाची पंधरा दिवसांपासून लपाछपी 

पंधरा दिवसापूर्वी हा वाघ मिहान परिसरातील इन्फोसिस कंपनीच्या परिसरात आढळला होता. ...

मिहान परिसरात पुन्हा पट्टेदार वाघाचे दर्शन - Marathi News | Tigers again in the Mihan area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहान परिसरात पुन्हा पट्टेदार वाघाचे दर्शन

मिहान परिसरातच वाघाने आपला मुक्काम ठोकला आहे. वन विभागाने शुक्रवारी कॅमेरा ट्रॅपची तपासणी केली असता वाघ इन्फोसिस कंपनीच्या मागील भागातील नाल्याजवळ फिरताना आढळला. ...

प्रशासनाला जे जमलं नाही ते वाघानं करुन दाखवलं; दोन गावं झाली एका झटक्यात हागणदारीमुक्त... - Marathi News | Tiger entered in Uttar pradesh's two village, people not going out for toilet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रशासनाला जे जमलं नाही ते वाघानं करुन दाखवलं; दोन गावं झाली एका झटक्यात हागणदारीमुक्त...

देशातील गावांना हागणदारीमुक्त करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. पण अजूनही लोक बाहेर शौचास जातात. ...

एक असं हॉटेल जिथे तुम्हाला वाघांसोबत राहण्याची संधी मिळेल, जमेल का? - Marathi News | You can sleep with lions and tigers in this hotel | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असं हॉटेल जिथे तुम्हाला वाघांसोबत राहण्याची संधी मिळेल, जमेल का?

वाघाला बघण्यासाठी लोक देशातील वेगवेगळ्या जंगलांमध्ये फिरायला जातात. यात काहींना वाघाचं दर्शन होतं तर काहींना तसंच परत यावं लागतं. ...

रागीट बलराम, राजूचा संयमीपणा, लडीवाळ हिना अन् जिमीचा अल्लडपणा सोलापूरकरांना भावतोय ! - Marathi News | Ragit Balram, Raju's patience, Lady Heena and Jimmy's aloofness are feeling solapurukar! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रागीट बलराम, राजूचा संयमीपणा, लडीवाळ हिना अन् जिमीचा अल्लडपणा सोलापूरकरांना भावतोय !

सोलापुरातील महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय: बिबट्यांशी जोडली नाळ ; काळजीवाहक कर्मचाºयांना लागला लळा ...

चंद्रपूर जिल्ह्यातील ‘ त्या’ वाघिणीचा मृत्यू वृध्दावस्थेमुळे - Marathi News | Due to old age, 'that' tigress died in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील ‘ त्या’ वाघिणीचा मृत्यू वृध्दावस्थेमुळे

मध्यचांदा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या धाबा वनपरिक्षेत्रातील लाठी वनक्षेत्राच्या नाल्यात मंगळवारी रात्री एका वाघिणीचा मृतदेह आढळून आला होता. ...