टिपेश्वर अभयारण्य पूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट होते. परंतु संजय राठोड वनमंत्री झाल्यानंतर टिपेश्वरचा समावेश मेळघाट (अमरावती) व्याघ्र प्रकल्पांतर्गत करण्यात आला. वन भवनातील अधिकाऱ्यांनी टिपेश्वरला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याबाबत अभ्यास क ...
शेतकऱ्याला भरपाई मिळावी, यासाठी प्रकरण वरिष्ठांकडे सादर केले आहे. रामपूर दीक्षित येथील मारोती खोब्रागडे व जाम तुकूम येथील आबू सुरजागडे यांच्या गायी कक्ष क्रमांक ६७२ मध्ये चराईसाठी गेल्या होत्या. त्यांच्यावरही वाघाने हल्ला केला. देवाडा खुर्द येथील अंक ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्प वाईल्ड लाईफ क्राईम सेलच्या चमूने शुक्रवारी मध्यप्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील भैसदेही येथे ऑपरेशन राबवित वाघ बिबटच्या हाडासह अस्वलाचे पंजे, रानडुकराचा जबडा असे अवयव जप्त केले. शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. ...
राजुरा व विरूर वनपरिक्षेत्र हे घनदाट जंगलाने वेढले आहे. या क्षेत्रात वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. हा हिंंसक वाघ या दोन्ही वनपरिक्षेत्रात वनसडी व धाबा परिक्षेत्रातसुद्धा फिरत आहे. या वाघाने ऐन पोळ्याच्या दिवशी वासुदेव कोंडेकर या शेतकऱ्याला ठार के ...
चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणून वनविभागाच्या नकाशावर जगापुढे येत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रक ल्प हे मुख्य आश्रयस्थान आहे. त्याला लागून असलेल्या बफर क्षेत्रामुळे या प्रकल्पाची क्षमता वाढली असली तरी तीदेखील आता अपुरी पडायला लागली आहे. ...