ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पाटनी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या नात्यांबद्दल काहीही लपून राहिलेले नाही. पण टायगर-दिशा अद्यापही असले काही मानायला तयार नाहीत. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, हे दोघांचेही ठरलेले वाक्य. ...
बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेत नावालाही मोठे महत्त्व आहे. म्हणूनच अनेक नट-नट्यांनी बॉलिवूडमध्ये येताच आपले नाव बदलले. मोहम्मद युसूफ खानचे दिलीप कुमार झाले, राजीव भाटियाचे अक्षय कुमार झाले, अब्दुल राशीद सलीम सलमान खानचे सलमान खान झाले. ही यादी बरीच मोठी ...
दिशा पाटनी सध्या बी-टाऊनची हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या दिशा टायगर श्रॉफला डेट करतेय. मात्र टायगर आधी दिशा टीव्ही अभिनेता पार्थ समथानसोबत रिलेशनशीपमध्ये होती. ...
कुणी ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’शी ‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ची तुलना केली तर काय होईल? लोक तुलना करणा-याला वेड्यात काढतील. अभिनेता आदित्य सील याला लोकांनी असेच वेड्यात काढले आहे. ...
‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. सर्वात अधिक चर्चा आहे ती, या चित्रपटाीतल ‘सेंट टेरेसा कॉलेज’ची. स्वप्नातले कॉलेज असे या कॉलेजचे वर्णन करता येईल. ...