"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर... रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं नवी मुंबई: पाऊस नसतानाही घणसोली रेल्वे स्थानकाच्या सबवेत पाणी; दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच प्रवाशांची ये-जा "तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश नवी मुंबई शहराला 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' मध्ये स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्चतम स्पेशल 'Super Swachh League' मध्ये स्थान
Tiger Shroff News, मराठी बातम्या FOLLOW Tiger shroff, Latest Marathi News Tiger Shroff : Read More
अभिनेत्री दिशा पटानी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. ...
कृष्णा पोस्ट शेअर करत होती त्यावरून हेच वाटत होतं की, ती मुव्ह ऑन झाली आहे. ई टाइम्ससोबत बोलताना तिने पहिल्यांदा ब्रेकअपबाबत बातचीत केली आहे. ...
दिशा आणि टायगर श्रॉफ दोघांच्या प्रेमाच्या खुमासदार चर्चा रंगतात. दोघांनी कधीही होकार किंवा नकार दिला नाही.दिशा पटानी टायगरसह दिसत नसली तरी टायगरची बहिण कृष्णा श्रॉफ तिची खास मैत्रीण आहे. ...
आता कृष्णाने आपला बॉयफ्रेन्ड Nusret Gokce सोबत एक फोटो शेअर केला आहे. Nusret एका तुर्किश शेफ आहे आणि त्याचं रेस्टॉरन्ट आहे. ...
टायगरने इन्स्टाग्राम हॅंडलवर लिहिले होते की, हे फार दिवसांपासून पेंडींग आहे. फॅन्स त्याला काही विचारू शकतात आणि तो लगेच उत्तर देईल. ...
दिशा पटानीचा मालदीव व्हॅकेशनचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ...
दिशाने आणखी एक नवा फोटो शेअर केला आहे. ज्यात ती एका ब्लू बिकीनीमध्ये दिसत आहे. दिशाच्या या अंदाजाने समुद्राच्या पाण्यात जणू आग लावली आहे. ...
नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. टायगर वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अॅॅक्शन स्टार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख बनवली. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र कायम पडद्यामागे राहणे पसंत करते. ...