रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या व आरक्षणासाठी होणाऱ्या धडपडीचा फायदा घेऊन दलालामार्फत ग्राहकांना लक्ष्य बनविले जाते. असाच प्रकार गुरूवारी उघडकिला आला. गुप्त माहितीच्या आधारावर रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीत भंडारा येथील मुस्लिम लायब्रर ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी रात्री रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या चार दलालांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४८ ई-तिकीटांसह २ लाख ७५ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
मागील वर्षभरात सुमारे पावणे चार लाख प्रवाशांनी युटीएस या अॅपद्वारे अनारक्षित तिकीट काढले. त्यामुळे तिकीट खिडकीवर होणारी प्रवाशांची रांग कमी झाली आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाचे उत्पन्न वाढावे तसेच प्रवाशांच्या सोयीकरिता आता प्रवासी थांब्यांवर ‘तिकिट बुकिंग एजंट’ची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी परिवहन महामंडळाने ट्रायमॅक्स कंपनीसह करार केला आहे. या प्रयोगाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली आहे. ...
पालम ते गंगाखेड या रस्त्याने बसने प्रवास करताना गंगाखेड आगाराकडून प्रत्येक प्रवाशाला ५ रुपये जादा तिकीटदर आकारून लूट केली जात आहे़ याबाबत वारंवार तक्रारी करूनही बदल झालेला नाही़ त्यामुळे प्रवाशांत नाराजीचा सूर निर्माण झाला आहे़ ...