लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत ...
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या चार आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. आरोपींकडून ४८,३४२ रुपये किमतीची १४ ई-तिकिटे, जुने १५,८४२ रुपये किमतीची १० तिकिटे यासह ६८ हजार रुपये किमतीचे संगणक जप्त करण्यात आले आहे. ...
महापालिकेच्या आपली बसमध्ये मोठया प्रमाणात तिकीट चोरी केली जाते. गेल्या महिना भरात तिकीट चोरी प्रकरणात २२ कंडक्टर बडतर्फ करण्यात आले असून ८१ कंडक्टरची आय.डी.लॉक करण्यात आल्याची माहिती परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांनी दिली. ...
चोरीसाठी आपली बसच्या कंडक्टर व चालकांनी मोबाईलवर व्हॉट्सअॅप ‘कंडक्टर सेटअप ग्रुप’ बनविला आहे. या माध्यमातून आपली बसच्या तिकीट चेकर्सच्या लोकेशनची माहिती एकमेकांना देऊन तिकीट चोरी केली जाते. यामुळे महापालिकेला दररोज ४ ते ५ लाखांचा फटका बसत आहे. ...