Monsoon Update 2025 : केरळात वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा मान्सून यंदा महाराष्ट्रातही लवकर दाखल होणार आहे. केरळमध्ये अंदाजे २७ मे रोजी मान्सून (चार दिवस कमी-अधिक) दाखल होईल, अशी सरासरी तारीख अपेक्षित धरली तरी राज्यात मान्सून कोणत्या क्षणी दाखल होईल, ...
Weather Update : वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे या आठवड्यात आज रविवार, दि. ४ ते १० मे पर्यंतच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. यामुळे तापमान आणखी एक किंवा दोन डिग्रीने खालावण्याची शक्यता आहे. ...
Monsoon Forecast : भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशभरात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस पडेल, असा अंदाज दिला असला तरी पावसाचे वितरण पाहता देशात ईशान्य आणि दक्षिण व उत्तर भारतात सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. ...
Heat Waves : देशात २८१ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका आहे. त्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचाही समावेश आहे. पूर्वी रात्रीच्या वेळेस निर्माण होणारा गारवा आता कमी होत चालला आहे. एकूण भूभागाच्या ७५ टक्के भागावर उष्णतेचा ताण वाढत आहे. ...
Maharashtra Weather Alert: पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र, राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यभरात बहुतांश ठिकाणी गुरुवारी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. या अवकाळी आणि गारपिटीचा कहर सुरू असतानाच राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...
सध्या देशामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस होत आहे. जुलै २०२२ मध्ये आणि त्यानंतरही पुणेकरांनीही पूरस्थिती अनुभवली आहे. अशी परिस्थिती येण्यापूर्वीच आता ३ ते ६ किमी अंतरावर ढगफुटी होणार असेल तर त्याची माहिती तीन-चार दिवसांअगोदर समजणार आहे. ...