Maharashtra Weather Update : कोकण किनारपट्टीला २५ जून रोजी रात्री ८:३० पर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, हवामान खात्याकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ...
Vidarbha Weather Update : विदर्भातील नागरिकांवर मान्सूनच्या ढगांची मेहरबानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या मंगळवारी २४ जूनपासून अकोला, नागपूरसह विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...
Maharashtra Weather Update : संपूर्ण महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे चित्र विभागनिहाय वेगवेगळे राहणार आहे. ज्यात काही विभागनिहाय कुठे जोरदार पावसाची शक्यता आहे तर कुठे केवळ ढगाळ वातावरणच जाणवणार असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणि ...
Maharashtra Weather News in Marathi: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मध्यम पाऊस तर विदर्भ कोरडाच; जगबुडी, अर्जुना, काेदवली नद्या इशारा पातळीवर; कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत ७ फुटांनी वाढ ...
Jalgaon Lightning Accident: अचानक पाऊस सुरू झाला. भिजू नये म्हणून ते झाडाच्या आश्रयाला गेले. ९ वर्षांच्या मुलासह तिघांना काळाने तिथेच गाठले अन् संपूर्ण कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ...
Rain Alert For Nagpur & Vidarbha : येत्या दोन दिवसांत नागपुर सह विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...