ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर खान, अमिताभ बच्चन यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. Read More
सलमान खानने ‘दबंग 3’ नक्की बनणार, असे जाहिर केले आणि चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. तेव्हापासून चाहते या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेत. पण आता कदाचित ‘दबंग 3’साठी चाहत्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार, असे दिसतेय. ...
ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाला समीक्षकांनी तर चांगलेच धारेवर धरले होते. तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती. हा चित्रपट पाहिलेल्या अनेक लोकांनी तर त्यांचे पैसे वाया गेले असल्याची प्रतिक्रिया दिल्या होत्या. ...
कमाल राशीद खान अर्थात केआरके याचे आणि वादांचे जुने नाते आहे. त्याचे अख्खे ट्विटर अकाऊंट अशा वाद ओढवून घेणाºया फोटो आणि ट्विटनी भरलेले आहे. अलीकडे केआरकेने आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ची समीक्षा दिली. ...
पहिल्याच दिवशी समीक्षकांनी दिलेल्या खराब प्रतिक्रियांमुळे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ला म्हणावा तसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. नेमकी हीच गोष्ट दिग्दर्शक कबीर खानची पत्नी मिनी माथूर हिला खटकली आणि ती समीक्षकांवर चांगलीच खवळली. ...
ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाला समीक्षकांनी चांगलेच धारेवर धरले होते. तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती. पण तरीही या चित्रपटाने पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिसचे आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. ...