ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर खान, अमिताभ बच्चन यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. Read More
आमिरला त्याचा हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिरने एक खूप मोठा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. ...
काही चित्रपट रिलीज होण्याअगोदरच लिक झाले तर काही चित्रपटांवर स्क्रिप्ट चोरी करण्याचा आरोप लावला गेला. या व्यतिरिक्त काही स्टार्स सेक्स रॅकेटमध्येही फसल्याची चर्चा ऐकण्यात आली. ...
मराठी चित्रपटांनी फक्त देशातच नाही तर सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. मराठी चित्रपटांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून चित्रपटाच्या निर्मिती संख्येत वाढ होताना दिसते आहे ...
चांगल्या कंटेंट्सच्या चित्रपटांची निर्मिती झाल्याने स्टार्स आणि प्रेक्षक दोघेही एन्जॉय करत आहेत. अशातच बॉलिवूड चित्रपटांनी भारतीयांचेच नव्हे तर विदेशी प्रेक्षकांचेही चांगले मनोरंजन केले. ...
माध्यमांशी बोलताना आमिरने मोठ्या मनाने प्रेक्षक मायबापाची माफी मागितली. मी तुमच्या अपेक्षांवर खरा उतरू शकलो नाही. मी या चित्रपटाच्या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो,असे आमिर म्हणाला. ...