ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर खान, अमिताभ बच्चन यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. Read More
आमिर खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट देत असल्याने त्याचे मानधन देखील तगडे आहे. तो चित्रपटासाठी मानधन घेण्यासोबतच चित्रपटाच्या नफ्यातही काही वाटा घेतो. ...
‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या रिलीजआधी एक आठवडा कुठलाही मोठा चित्रपट रिलीज होणारा नाही. रिलीजनंतरच्या तीन आठवडेही कुठलाही मोठा चित्रपट बॉक्सआॅफिसवर रिलीज होत नसल्याने बॉक्सआॅफिसवर आमिरच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ला मोठा फायदा होणे निश्चित मानले जात आहे. ...
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेल्या प्रेक्षकांसाठी खूशखबर आहे. होय, आत्तापर्यंत ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मधील अनेक पात्रांचा फर्स्ट लूक रिलीज झालाय. ...
आमिर खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे अनेक लूक पोस्टर जारी केले गेले आहेत. अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेखनंतर आज या चित्रपटाचा तिसरा टीजर लूक जारी केला गेला. हा लूक आहे, जॉन क्लाईवचा. ...
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'ची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन व आमीर खान पहिल्यांदाच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ...
ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर, अमिताभ यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये याची का ...
ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याने या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल असे सगळ्यांना वाटत आहे. पण या चित्रपटाचा ट्रेलर नव्हे तर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार असल्याची चर्चा आहे ...