ठग्स आॅफ हिंदोस्तान हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर खान, अमिताभ बच्चन यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. Read More
कमाल राशीद खान अर्थात केआरके याचे आणि वादांचे जुने नाते आहे. त्याचे अख्खे ट्विटर अकाऊंट अशा वाद ओढवून घेणाºया फोटो आणि ट्विटनी भरलेले आहे. अलीकडे केआरकेने आमिर खानच्या ‘ठग्स आॅफ हिंदूस्तान’ची समीक्षा दिली. ...
पहिल्याच दिवशी समीक्षकांनी दिलेल्या खराब प्रतिक्रियांमुळे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ला म्हणावा तसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. नेमकी हीच गोष्ट दिग्दर्शक कबीर खानची पत्नी मिनी माथूर हिला खटकली आणि ती समीक्षकांवर चांगलीच खवळली. ...
ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाला समीक्षकांनी चांगलेच धारेवर धरले होते. तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाची चांगलीच खिल्ली उडवली गेली होती. पण तरीही या चित्रपटाने पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिसचे आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. ...
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान व सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' लवकरच प्रदर्शित होणार असून या सिनेमाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहत आहेत. ...
अभिनेता आमिर खानला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. तो त्याच्या चित्रपट निवडीबाबत खूपच चोखंदळ असतो. आता तो एका बहुचर्चित चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...