लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

नागपुरात चोरट्यांचा हैदोस सुरूच, देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी - Marathi News | Thieves looted goods worth 1.89 lakhs by breaking into the house of a family who had gone out of the village | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चोरट्यांचा हैदोस सुरूच, देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी

कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या नांगनूर शाखेत चोरी; १६ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Theft at Nanganur Branch of Kolhapur District Bank; 16 lakhs instead of lumpas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँकेच्या नांगनूर शाखेत चोरी; १६ लाखांचा ऐवज लंपास

५.८६ रोकडसह १८ तोळ्यांचे दागिने गायब ...

वाहनाचे ‘लॉक’ही काम करीत नाही; चोरांमुळे पोलीस, नागरिकांची डोकेदुखी वाढली - Marathi News | Even the vehicle's 'lock' does not work; Due to the thieves, the police and citizens became a headache | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहनाचे ‘लॉक’ही काम करीत नाही; चोरांमुळे पोलीस, नागरिकांची डोकेदुखी वाढली

गेल्या वर्षभरात वाहन चोरीप्रकरणी ३ हजार २८२ गुह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी अवघ्या दीड हजार वाहनांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. ...

शिक्षक बाहेरगावी अन् चोरटे झाले हावी, अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास - Marathi News | The teacher had to leave the village and become a thief, two and a half lakh rupees was stolen | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षक बाहेरगावी अन् चोरटे झाले हावी, अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास

बंद घराचे कुलूप तोडले ...

'ते' कुटुंबासह सासुरवाडीला गेले, इकडे चोरट्याने रोख, दागिने लंपास केले - Marathi News | 'They' went to the in-laws' house with the family, the thieves looted cash, jewellery from home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ते' कुटुंबासह सासुरवाडीला गेले, इकडे चोरट्याने रोख, दागिने लंपास केले

कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

रोख नाही सापडली तर चोरट्यांनी सायकल, मुलांच्या खेळण्यांवरच मारला हात - Marathi News | no cash was found, the thieves stole bicycle and children's toys | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोख नाही सापडली तर चोरट्यांनी सायकल, मुलांच्या खेळण्यांवरच मारला हात

अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

सराईत दुचाकीचोर जेरबंद, अमरावतीतील बिअरबारमधून अटक, १६ लाखांच्या दुचाकी जप्त - Marathi News | bike thief arrested from beer bar in Amravati, worth 16 lakh of bikes seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सराईत दुचाकीचोर जेरबंद, अमरावतीतील बिअरबारमधून अटक, १६ लाखांच्या दुचाकी जप्त

नागपुरसह अमरावतीत दुचाकींवर मारला होता हात ...

काय म्हणता... स्थानकातून बसच गेली चोरीला; घाटंजीतील प्रकार - Marathi News | The ST bus was stolen from the bus stop in ghatanji | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काय म्हणता... स्थानकातून बसच गेली चोरीला; घाटंजीतील प्रकार

अजबच घडले : चालकाने दिली थेट पोलिसांत तक्रार ...