लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

Sangli: चोरट्याच्या चाकूहल्ल्यात सांगलीवाडीत एक जखमी - Marathi News | One injured in thief's knife attack in Sangliwadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चोरट्याच्या चाकूहल्ल्यात सांगलीवाडीत एक जखमी

दोघेजण पळून गेले ...

उल्हासनगरातील प्रसिद्ध कालीमाता मंदिरात देवीच्या दागिन्यांची चोरी, नेपाळी वॉचमन फरार - Marathi News | Thane: Nepali watchman absconding after stealing Goddess ornaments from famous Kalimata temple in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील प्रसिद्ध कालीमाता मंदिरात देवीच्या दागिन्यांची चोरी, नेपाळी वॉचमन फरार

Thane News: कॅम्प नं-४ येथील प्रसिद्ध कालीमाता मंदिरातील देवीच्या दागिन्यांची चोरी ४ दिवसांपूर्वी ठेवलेल्या वाचमनने एका साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघड झाले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांचे दोन पथके तैनात करण्यात ...

८० वर्षाच्या वृद्धाची चेन हिसकावली, तीघांना पोलिसांचा हिसका - Marathi News | An 80-year-old man's chain was seized, three were seized by the police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :८० वर्षाच्या वृद्धाची चेन हिसकावली, तीघांना पोलिसांचा हिसका

Nagpur : चेन हिसकावून पळ काढणाऱ्या तीन आरोपी २४ तासात गजाआड ...

दाल मिल फोडली, १.१९ लाखांची तुरदाळ चोरली - Marathi News | Dal mill broken, Turdal worth 1.19 lakhs stolen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दाल मिल फोडली, १.१९ लाखांची तुरदाळ चोरली

तीन आरोपी गजाआड : कळमना पोलीस ठाण्यांतर्गत घटना ...

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात - Marathi News | Theft of goods from moving trucks on the Delhi-Mumbai Expressway video viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ऐकावं ते नवलच! दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर धावत्या ट्रकमधील सामानाची चोरी

अनोख्या चोरीच्या घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...

Yavatmal: पोलिस निरीक्षकाच्या बंगल्यातून ७० हजारांची रोकड पळविली - Marathi News | Yavatmal: 70 thousand cash stolen from police inspector's bungalow | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Yavatmal: पोलिस निरीक्षकाच्या बंगल्यातून ७० हजारांची रोकड पळविली

Yavatmal Crime News: दारव्हा शहर व परिसरात सातत्याने चोरीचे सत्र सुरू असतानाच आता पोलिस निरीक्षकाच्या घरातूनच ७० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याची घटना पुढे आली असून या प्रकरणी सफाई कामगाराविरुद्ध दारव्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

कुटुंबासह बाहेरगावी गेले, चोरटयाने २.१२ लाख पळविले - Marathi News | Theft 2.12 lakhs when there was no one in the house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुटुंबासह बाहेरगावी गेले, चोरटयाने २.१२ लाख पळविले

Nagpur : आरोपीने घरी कोणीच नसल्याची संधी साधून केली घरफोडी ...

ज्याच्यावर विश्वास ठेवला तो कार चालकच निघाला चोर - Marathi News | The car driver who was trusted turned out to be a thief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्याच्यावर विश्वास ठेवला तो कार चालकच निघाला चोर

३.२१ लाखांच्या दागिन्यांची चोरी : पत्नी रुग्णालयात असताना घरमालकाने दिली होती घराची चावी ...