वणी : येथील बसस्थानकालगत असलेल्या एका इलेक्ट्रीक उपकरणांच्या दुकानातून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना श्निवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. परिसरात वाढत्या चोरीच्या सत्रामुळे व्यापारी व नागरिकात भीती व्यक्त आहे. ...
विलगीकरण कक्षात असलेल्या कुशीनगरातील ग्रामीणमधील पोलीस अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी करून दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर जरीपटका ठाण्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात एकच खळबळ उडाली. ...
ठाण्यातील ‘लॉकडाऊन’चा गैरफायदा घेत चोरटयांनी मात्र दुकाने फोडण्याचा सपाटा सुरु ठेवला आहे. ठाणे रेल्वे स्थानकाजवळील गजबजलेल्या वस्तीमध्ये गुरुवारी रात्री मोबाईलच्या सुटया भागांच्या दुकानाचे छत फोडून सुमारे २५ ते ५० हजारांचा ऐवज चोरटयांनी लंपास केला. ...
ब्रह्मांड येथील एका दुकानात घरफोडी करून ४० हजारांची रोकड लंपास करणाऱ्या रहीम मुस्तफा सैय्यद (२०, मीरा रोड) आणि चिन्मय संदीप सावंत (२०, कासारवडवली, ठाणे) या दोघांना कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. ...