लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

खासगी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला डुलकी पडली महागात - Marathi News | 5 lakh 50 thousands cash theft when the employee of a private courier company a sleep | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला डुलकी पडली महागात

फिर्यादी हे 9 डिसेंबरला ते नगर ते पुणे बसने प्रवास करत होते. ...

हिंगोलीत चोरट्यांच्या धुमाकूळ; वारंगा फाटा येथे एकच रात्री फोडली ६ दुकाने - Marathi News | 6 shops blown up in one night at Waranga Fata in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत चोरट्यांच्या धुमाकूळ; वारंगा फाटा येथे एकच रात्री फोडली ६ दुकाने

कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील बाळापूर महामार्गावर लागून असलेले किराणा दुकान, शीतपेय एजन्सी, दूध संकलन केंद्र, आडत दुकान व एक कृषी केंद्र अशी एकूण ६ दुकानात चोरी ...

ठाण्यात दोन कारच्या काचा फोडून ५६ हजारांच्या ऐवजाची चोरी - Marathi News | Theft of Rs 56,000 by breaking the glass of two cars in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दोन कारच्या काचा फोडून ५६ हजारांच्या ऐवजाची चोरी

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा येथे उभ्या असलेल्या दोन मोटारकारच्या काचा फोडून चोरटयांनी नामांकित कंपनीचा मोबाईल, टॅबलेट आणि काही रोकड अशा ५६ हजारांच्या ऐवजाची चोरी केल्याची घटना नुकतीच घडली. कारमधील चोरीच्या या वाढत्या घटनांमुळे कार चालकांमध्ये ...

मौजमजेसाठी वाहन चोरी करणारे दोघे जेरबंद; एक रिक्षा, ७ दुचाकी जप्त - Marathi News | Two person were arrested for theft a vehicle for fun; One rickshaw, 7 two-wheelers seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मौजमजेसाठी वाहन चोरी करणारे दोघे जेरबंद; एक रिक्षा, ७ दुचाकी जप्त

चिंचवड पोलिसांची कामगिरी: 3 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त ...

मैत्रिणीना फिरविण्यासाठी दुचाकी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Two-wheeler thief caught by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीना फिरविण्यासाठी दुचाकी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

पोलिसांनी ५ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ...

ठाण्यातील गणेश मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for stealing from Ganesh temple in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील गणेश मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना अटक

सिद्धीविनायक मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रोकड चोरणाºया अजय जयस्वार (२२, रा. मानपाडा, ठाणे) आणि सलमान खान (२०, रा. मानपाडा, ठाणे) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. ...

रिक्षातून फिरणारे प्रवासी निघाले चोर; नंबरप्लेटला रंग फासून फिरायचे, दुकानातील मोठी चोरी उघड - Marathi News | The passengers in the rickshaw were thieves; The number plate used to be painted, revealing a big theft in the shop | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रिक्षातून फिरणारे प्रवासी निघाले चोर; नंबरप्लेटला रंग फासून फिरायचे, दुकानातील मोठी चोरी उघड

पोलिसांनी प्राथमिक चाैकशी करुन आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये बायी यादव, विनय विश्वकर्मा, अभिजित बहिरे यांच्यासह अन्य एका अल्पवयीन चोरट्याचा समावेश आहे ...

ठाण्यात नवरदेवाच्या आईचे लग्न मंडपातून दागिने लुबाडले - Marathi News | In Thane, jewelery was stolen from the wedding tent of Navradeva's mother | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात नवरदेवाच्या आईचे लग्न मंडपातून दागिने लुबाडले

वधू वरासोबत फोटो काढण्यासाठी मंचावर गेलेल्या नवरदेवाच्या आईचेच दागिने लग्नमंडपातून चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील घोडबंदर रोड येथे मंगळवारी रात्री घडला. या घटनेने पाहुणे मंडळी नाहक संशयाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे एकच खळबळ उडाली. ...