मुंबई ठाण्यासह भिवंडी शहरात घरफोडया, वाहन चोरी तसेच पोलिसांवर हल्ले करणे अशा गंभीर स्वरुपाच्या गुन्हयांची नोंद असलेल्या दोन अल्पवयीन सराईत गुन्हेगारांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने आंबिवलीच्या इराणीवाडी येथून शनिवारी अटक केली आ ...
शुक्रवारी (दि.१२) नेहमीप्रमाणे संध्याकाळी दुकान आटोपून बोकडांना आतमध्ये दोरीच्या सहाय्याने बांधून दरवाजाला कुलुप लावून घरी आले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलुप तोडून सुमारे २ लाख रूपये किंमतीचे २१ बोकड चोरी केल्याचे फिर्यादीत म ...
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक नागर यांच्या पथकाने पोलिसांनी जुना पाट रस्ता गणेशनगर, गंगापूर शिवारात सापळा रचला. सराईत गुन्हेगार या ठिकाणी आले असता संशयास्पदरीत्या हालचाल करत असल्याचे लक्षात येताच पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घे ...
पोलिसांनी घोटी येथील टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता तेथून मुंबईच्या दिशेने वरील क्रमांकाची कार जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. यामुळे चोरटे मुंबईच्यादिशेने गेल्याचे स्पष्ट झाले होते. ...
मालेगाव तालुक्यातील गाळणे-टिंगरी रस्त्यावरील दत्तमंदिरातून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपये किमतीच्या पादुका चोरून नेल्या. वडनेर-खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
इगतपुरी तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठ असणाऱ्या घोटी शहरात गुरुवारी मध्यरात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास एकाच ठिकाणी असलेल्या ४ दुकानांचे शटर वाकवून धाडसी चोरीचा प्रयत्न केला. मात्र तीन दुकानांत चोरट्यांच्या हाती काहीच न लागल्याने चौथ्या दुकानातून ...