लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

Ahmednagar: बंद घराचे कुलूप तोडून दागिन्याची चोरी; कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील घटना - Marathi News | Theft of jewelery by breaking the lock of a locked house; Incident at Takli in Kopargaon Taluk | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बंद घराचे कुलूप तोडून दागिन्याची चोरी; कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील घटना

Ahmednagar: बंद घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातील ३० हजार किमतीचे १० ग्रम वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरी करून पसार झाला आहे. हि घटना कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारातील चारी नं. ७ येथे मंगळवारी (दि.२) मध्यरात्री घडली. ...

पायदळ जाणाऱ्यास अडवून रोख रकमेसह मोबाइल पळविला, एका युवतीसह चौघांना अटक - Marathi News | A pedestrian was intercepted and a mobile with cash was stolen, four people including a young woman were arrested | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पायदळ जाणाऱ्यास अडवून रोख रकमेसह मोबाइल पळविला, एका युवतीसह चौघांना अटक

चंद्रपूरतील बसस्थान चौकातील घटना ...

वहिणी, पुतण्याला मारहाण करून ९ जणांनी १२ लाखांचे दागिने हिसकावले, तिन्ही काकांना अटक - Marathi News | 9 persons beat up sister-in-law, nephew and grabbed jewelery worth 12 lakhs, all three uncles arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वहिणी, पुतण्याला मारहाण करून ९ जणांनी १२ लाखांचे दागिने हिसकावले

आरोपींना २९ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

पोलिसांनी सापळा रचून सोनसाखळी चोरांना पकडले, कुंभार्ली घाट तपासणी नाक्यावर घेतले ताब्यात - Marathi News | The police laid a trap and caught the gold chain thieves | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोलिसांनी सापळा रचून सोनसाखळी चोरांना पकडले, कुंभार्ली घाट तपासणी नाक्यावर घेतले ताब्यात

चिपळूण : हेराफेरी करुन चौघांनी एका वृध्देची सोन्याची चेन लंपास करण्याची घटना शिरगाव (ता. चिपळूण) येथे घडली. या घटनेनंतर ... ...

'बिग बॉस' फेम प्रियंका चहर चौधरी अडचणीत, प्रसिद्ध डिझायनरने लावला चोरीचा आरोप - Marathi News | Priyanka Chahar Chaudhary bigg boss fame is in trouble famous famous designer has accused her of theft | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम प्रियंका चहर चौधरी अडचणीत, प्रसिद्ध डिझायनरने लावला चोरीचा आरोप

इतकंच नाही तर तिच्यावर केसही दाखल होण्याची शक्यता आहे. ...

छतावर झाेपलेल्या घरमालकाच्या उशीखालील चावी काढून घेत चोरट्यांनी उघडले घर... - Marathi News | Thieves opened the house by taking the key from under the pillow of the owner who was hiding on the roof... | Latest latur News at Lokmat.com

लातुर :छतावर झाेपलेल्या घरमालकाच्या उशीखालील चावी काढून घेत चोरट्यांनी उघडले घर...

घराची रेकी करत हा गुन्हा केला असावा, असा अंदाज जळकाेट पाेलिसांना आहे. ...

जिल्ह्यात तीन महिन्यात ३५ घरफोड्या, १८९ चोऱ्या - Marathi News | 35 burglaries, 189 thefts in Bhandara district in three months | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात तीन महिन्यात ३५ घरफोड्या, १८९ चोऱ्या

सतर्कता बाळगण्याचे आवाहन ...

सीसीटीव्हीचा ‘वॉच’, तरी दुकानातून ४.२१ लाखांच्या सीसीटीव्हीची चोरी - Marathi News | CCTV watch theft of CCTV worth 4.21 lakhs from shop | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीसीटीव्हीचा ‘वॉच’, तरी दुकानातून ४.२१ लाखांच्या सीसीटीव्हीची चोरी

चोर तसेच समाजकंटकांवर वॉच रहावा यादृष्टीने सुरक्षेची उपाययोजना म्हणून घर, दुकानांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येतात. ...