जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला उत्कृष्ट गायकांचा शो आणि चार एमी पुरस्कारांनी गौरविला गेलेला कार्यक्रम ‘द व्हॉइस’ने जगातील 180 देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले आहे. आता भारतातही केवळ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर या कार्यक्रमाचे लवकरच प्रसारण केले जाणार आहे. या कार्यक्रमात ए.आर.रेहमान , कनिका कपूर प्रशिक्षक म्हणून दिसणार आहेत. Read More
अप्रतिम आणि दर्जेदार आवाज लाभलेले स्पर्धक आणि जाणते प्रशिक्षक यांच्यामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या गाणेविषयक रिअॅलिटी कार्यक्रमाने प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे ...