मिथुन चक्रवर्ती स्टारर ‘द ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्यावर आधारित आहे. ११ जानेवारी १९६६ रोजी लालबहादूर शास्त्री यांचा गूढ मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूचे रहस्य आजही कायम आहे. ‘द ताश्कंद फाईल्स’ हा सिनेमा शास्त्रींच्या या गूढ मृत्यूवर आधारित आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबतच नसीरूद्दीन शहा, श्वेता बसू प्रसार, पंकज त्रिपाठी, विनय पाठक, मंदिरा बेदी, पल्लवी जोशी आणि अंकुर राठी यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. Read More
बॉलिवूडमध्ये सध्या राजकारण्यांवर आधारित बोयोपिक बनविले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आधारित 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' हा बायोपिक रिलीज झाला होता. शिवाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरही ‘ठाकरे ...
होय, मिथुन चक्रवर्ती स्टारर ‘द ताश्कंद फाईल्स’ हा चित्रपट येत्या १२ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्यावर आधारित आहे, हे सांगणे नकोच. ...