विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. Read More
Nadav Lapid: 'द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) हा प्रपोगंडा आणि वल्गर चित्रपट आहे', असं नदाव यांनी म्हटलं होतं. आता नादव यांची आणखी एक प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. ...
The Kashmir Files, Vivek Agnihotri : होय, विवेक अग्निहोत्रींनी एक दोन मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका करणाऱ्या नादव यांना चांगलंच सुनावलं आहे. ...
चित्रपट दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांचा चित्रपट 'काश्मीर फाईल्स'वर गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ज्युरींच्या प्रमुखांनी टीका केली. ...
The Kashmir Files : होय, इस्रायली चित्रपट निर्माते नादव लापिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला ‘ व्हल्गर प्रोपगंडा फिल्म’ संबोधलं आणि यावरून रान माजलं... ...
The Kashmir Files: भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युकी हेड नदव लापिड यांनी काश्मिर फाईल्स चित्रपटावर अश्लील आणि प्रोपेगेंडा फिल्म अशी टीका केली होती. दरम्यान, भारतामधील इस्राइलचे राजदूत नाओर गिलोन यांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे ...