विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. Read More
'झुंड' (Jhund), 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) आणि 'पावनखिंड' (Pawankhind) या चित्रपटांवरून सुरू असलेल्या वादावर नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
'The Kashmir Files' show stopped : गोंधळाची माहिती मिळताच दाखल झालेल्या सेक्टर-39 कोतवाली पोलिसांनी प्रेक्षकांना शांत केले आणि चित्रपट पुन्हा सुरू केला. ...
राज्यात चित्रपट टॅक्स फ्री केल्यानंतर राज्य सरकार केवळ त्यांचा कर माफ करते. प्रेक्षकांना केंद्र सरकारचा कर भरावा लागतो. याचा अर्थ तिकीटाच्या किंमतीवर थेट परिणाम होणार नसून चित्रपटाला समर्थन देण्यात येतं. ...
एकीकडे बिट्टा साकारणाऱ्या अभिनेत्याचं कौतुक होतंय. दुसरीकडे काही लोक त्याला सोशल मीडियावर शिव्या घालत आहेत. एकाचवेळी कौतुक आणि शिव्या झेलणाऱ्या या अभिनेत्याचं नाव आहे चिन्मय मांडलेकर. ...
'द काश्मिर फाइल्स' हा सध्या भारतातील लोकप्रिय आणि सर्वाधिक चर्चेचा चित्रपट बनला आहे. 1990 च्या दशकात काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडितांच्या पलायनावर आधारित या चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ...