विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. Read More
मौलाना काही लोकांना संबोधित करताना म्हणाले, 'आम्ही या देशावर 800 वर्षे राज्य केले आहे, यामुळे देवाची शपथ, तुम्ही नष्ट व्हाल, आमचं अस्तित्व संपणार नाही.' ...
काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे आणि दुःखाचे चित्रण असलेल्या या चित्रपटाने केवळ सर्वसामान्यांच्याच नाही, तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्याही हृदयाला स्पर्श केला आहे. ...
The Kashmir Files: मोदींनी द कश्मीर फाइल्सचा प्रचार सुरु करताच त्यांचे भक्त या चित्रपटाचे पोस्टर चिकटविण्याच्या कामास लागले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
शाह म्हणाले, 'ज्यांनी बघितला नाही, त्यांनी हा चित्रपट निश्चितपणे बघायला हवा, जेणेकरून त्यांना कळेल की, काँग्रेसच्या काळात काश्मीर कशा प्रकारे छळ आणि दहशतीच्या गर्तेत अडकला होती. ...
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. अशातच आता ते लवकरच दिल्लीतील दंगलीवर आधारित चित्रपट 'द डेल्ही फाईल्स' आणण्याच्या तयारीत आहेत. ...