सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
द काश्मीर फाइल्स, मराठी बातम्या FOLLOW The kashmir files, Latest Marathi News विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. Read More
Sharad Pawar comment on Kashmir Files: शरद पवार हे कालपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी द कश्मीर फाइल्सवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Twinkle Khanna : होय, ट्विंकलनं एक पोस्ट केली आणि ती युजर्सच्या निशाण्यावर आली. फक्त तिचं नाही तर तिच्यामुळे अक्षय कुमारही ट्रोल झाला. ...
द कश्मीर फाईल्स रिलीज झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात सोशल मीडियावर चिन्मयला खूप नेगेटिव्ह कमेंट्सचा सामना करावा लागला होता. ...
Anupam kher: हा व्हिडीओ शूट करण्यासाठी अनुपम खेर यांनी त्यांच्या गाडीच्या काचा खाली केल्या आणि व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली. ...
'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाने काश्मीर खोऱ्यातील खरा इतिहास जगासमोर आणला आहे. ...
भागवत म्हणाले, "मला वाटते, की तो दिवस अगदी जवळ आला आहे, जेव्हा काश्मिरी पंडित आपल्या घरी परत येतील आणि तो दिवस लवकर यावा, अशी माझी इच्छा आहे. ...
विवेक अग्निहोत्री यांना एका मुलाखतीत कंगना रणौतला तुमच्या सिनेमात घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. ...
'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटावरून राजकीय वाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...