विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. Read More
Farooq Abdullah on The Kashmir Files: "मुसलमान हिंदूला मारुन त्याच्या रक्ताने माखलेले तांदूळ त्याच्याच बायकोला खायला सांगतो. आम्ही इतके खालच्या पातळीला गेलो आहोत का?'' ...
खरे तर, द कश्मीर फाइल्स चित्रपटाने बॉलीवुडची विभागणीच दोन भागांत केली होती. त्यावेळीही सुपरस्टार अक्षय कुमारने चित्रपटाचे कौतुक केले होते. एवढेच नाही, तर त्यावेळी डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यांनी एक व्हिडिओ शेअर करत अक्षयचे आभारही माणले होते. मात्र ...
दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री (Vivek Agnihotri) यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. काश्मीर फाइल्सच्या रेकॉर्डतोड कमाईनंतर प्रेक्षकांचं त्यांच्या आगामी प्रोजेक्टकडे लक्ष लागलं होतं. ...
'द कश्मीर फाईल्स'च्या निर्मात्यांनी सिनेमाची २०० कोटींची कमाई पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीला दान केल्याची एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. मात्र, 'लोकमत'ने केलेल्या पडताळणीमध्ये, हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे. ...
The Kashmir Files row : नुकतीच सोनू निगमने (Sonu Nigam) ‘द काश्मीर फाइल्स’वर प्रतिक्रिया दिली. यादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचाही उल्लेख झाला आणि यावरून आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते भडकले. ...