विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. Read More
The Kashmir Files Box Office Collection Day 4: या आठवड्यात रिलीज झालेला प्रभास सारख्या सुपरस्टारचा ‘राधेश्याम’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचण्यात अपयशी ठरला असताना ‘द काश्मीर फाइल्स’नं जोरदार मुसंडी मारली आहे. ...
तज्ज्ञांच्या मते, चित्रपट निर्माते अशा वेबसाइट आणि टेलिग्राम चॅनेलवर कारवाई करून चित्रपट कायदेशीररित्या डिलीट करू शकतात. मेकर्स यावर अॅक्शन घेऊ शकतात. ...
देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी रडत असलेला एक व्हिडीओ शेअर केला जातोय. हा व्हिडीओ जुना असून 'द कश्मीर फाईल्स' पाहून ते रडल्याचा दावा खोटा आहे. ...
'द काश्मीर फाइल्स'मध्ये त्यांनी १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे ...