लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द काश्मीर फाइल्स

द काश्मीर फाइल्स, मराठी बातम्या

The kashmir files, Latest Marathi News

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Read More
The Kashmir Files Film: ... त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये फारुक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं; ओमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया - Marathi News | the kashmir files jammu kashmir former cm omar abdullah reaction on kashmiri pandit vivek agnihotri film makers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये फारुक अब्दुल्ला नाही, तर राज्यपालांचं शासन होतं : ओमर अब्दुल्ला

The Kashmir Files Film: काश्मीर फाईल्स चित्रपटावर ओमर अब्दुल्ला यांनी दिली प्रतिक्रिया. चित्रपटात अनेक खोट्या गोष्टी दाखवल्याचा केला आरोप. ...

The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स'ने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, या राज्यांमध्ये कली सर्वाधिक कमाई - Marathi News | the kashmir files first week box office collection ends with extraordinary collections of more than 95 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स'ने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, या राज्यांमध्ये कली सर्वाधिक कमाई

काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. ...

The Kashmir Files: "द काश्मीर फाईल्स न पाहणाऱ्यास 2 वर्षे जेल अन् टीकाकारांना जन्मठेप करा" - Marathi News | The Kashmir Files: "Those who do not watch The Kashmir Files should be sentenced to 2 years in prison.", Yashwant Sinha of TMC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''द काश्मीर फाईल्स न पाहणाऱ्यास 2 वर्षे जेल अन् टीकाकारांना जन्मठेप करा''

द काश्मीर फाईल्स चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. ...

'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना वाय दर्जाची सुरक्षा; गृह मंत्रालयाचा निर्णय - Marathi News | the kashmir files director Vivek Agnihotri has been given 'Y' category security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना वाय दर्जाची सुरक्षा; गृह मंत्रालयाचा निर्णय

अग्निहोत्रींच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय ...

'कोंबड्याच्या झुंजीप्रमाणे वाद सुरूये...', 'झुंड' विरूद्ध 'द काश्मीर फाईल्स' वादावर नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | Nagraj Manjule's reaction to 'Kashmir Files' controversy against 'Jhund' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कोंबड्याच्या झुंजीप्रमाणे वाद सुरूये...', 'झुंड' विरूद्ध 'द काश्मीर फाईल्स' वादावर नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया

'झुंड' (Jhund), 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) आणि 'पावनखिंड' (Pawankhind) या चित्रपटांवरून सुरू असलेल्या वादावर नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

'द कश्मीर फाइल्स'च्या शूटिंगदरम्यान प्रत्येक सीननंतर चिन्मय मांडलेकरला द्याव्या लागल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा! - Marathi News | After every scene during the shooting of 'The Kashmir Files', Chinmay Mandlekar had to shout 'Bharat Mata Ki Jai'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द कश्मीर फाइल्स'च्या शूटिंगदरम्यान प्रत्येक सीननंतर चिन्मय मांडलेकरला द्याव्या लागल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा!

‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटात चिन्मय मांडलेकर(Chinmay Mandlekar)ने दहशतवादी बिट्टा कराटे ही भूमिका साकारली आहे. ...

The Kashmir Files: “सत्य जाणून घ्यायची भूक आहे, त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिलाच पाहिजे”: मोहन भागवत - Marathi News | rss mohan Bhagwat said if you want to know the truth everyone must watch the kashmir files movie | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्य जाणून घ्यायची भूक आहे, त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिलाच पाहिजे”: मोहन भागवत

The Kashmir Files: मोहन भागवत यांनी द काश्मीर फाइल्स चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांची भेट घेतली. ...

'द काश्मीर फाइल्स'चा शो बंद पडल्याने मॉलमध्ये प्रेक्षकांनी घातला गोंधळ; पोलिसांनी सांगितले 'हे' कारण - Marathi News | 'The Kashmir Files' show stopped, audiance panic in Noida's mall; Police said 'this' because | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'द काश्मीर फाइल्स'चा शो बंद पडल्याने मॉलमध्ये प्रेक्षकांनी घातला गोंधळ; पोलिसांनी सांगितले 'हे' कारण

'The Kashmir Files' show stopped : गोंधळाची माहिती मिळताच दाखल झालेल्या सेक्टर-39 कोतवाली पोलिसांनी प्रेक्षकांना शांत केले आणि चित्रपट पुन्हा सुरू केला. ...