लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द काश्मीर फाइल्स

द काश्मीर फाइल्स, मराठी बातम्या

The kashmir files, Latest Marathi News

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Read More
The Kashmir Files: बहुत देर कर दी हुजूर आते-आते...! मुस्लिमांना खलनायक करुन पंडितांच्या जखमा कशा भरून येतील? - Marathi News | the kashmir files movie how can the wounds of pandits be healed by making muslim villains | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बहुत देर कर दी हुजूर आते-आते! मुस्लिमांना खलनायक करुन पंडितांच्या जखमा कशा भरून येतील?

‘द काश्मीर फाईल्स’मधली हिंदूंची कत्तल पाहून देशभर आग भडकता कामा नये. मुस्लिमांना खलनायक करून पंडितांच्या जखमा कशा भरून येतील? ...

'The Kashmir Files'चा हिंदीत धमाका, आता 'या' चार भाषांमध्येही प्रदर्शित होणार विवेक अग्निहोत्रींचा हा चित्रपट - Marathi News | The kashmir files directed by vivek agnihotri will be dubbed in telugu tamil malayalam and kannada language  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, आता 'या' चार भाषांमध्येही डब होणार 'द काश्मीर फाइल्स'

The Kashmir Files : अनुपम खेर (Anupam Kher) स्टारर द काश्मीर फाइल्स चित्रपट हा केवळ हिंदी भाषेतच प्रदर्शित झाला होता. मात्र, आता प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून हा चित्रपट प्रादेशिक भाषांमध्येही डब केला जाणार आहे. ...

नेटप्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम! 'या' OTT वर पाहता येणार The Kashmir Files - Marathi News | the kashmir files ott platform zee 5 netflix amazon prime video kashmiri pandits | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेटप्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम! 'या' OTT वर पाहता येणार The Kashmir Files

The kashmir files: सध्या या चित्रपटाचे हाऊसफूल शो सुरु आहेत. मात्र, तरीदेखील हा चित्रपट OTT वर कधी येणार ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. ...

The Kashmir Files: 'द काश्मीर फाईल्स' पाहून परतणाऱ्या भाजप खासदारावर बॉम्ब हल्ला - Marathi News | The Kashmir Files: Bomb attack on BJP MP returning from 'The Kashmir Files' in west bengal MP jagannath sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'द काश्मीर फाईल्स' पाहून परतणाऱ्या भाजप खासदारावर बॉम्ब हल्ला

प. बंगालच्या राणाघाट येथून भाजप खासदार जगन्नाथ सरकार यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

Sanjay Raut: ‘द काश्मीर फाइल्स’मधील अनेक घटना खोट्या; शिवसेना खा. संजय राऊतांचं मोठं विधान - Marathi News | Many incidents in 'The Kashmir Files' are false; Shiv Sena MP Sanjay Raut's big statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘द काश्मीर फाइल्स’मधील अनेक घटना खोट्या; शिवसेनेचा गंभीर आरोप

The Kashmir Files: ज्यांना पाहायचा आहे ते पाहतील आणि ज्यांना खटकलं असेल ते बोलतील. तेवढे स्वातंत्र्य आपल्या देशात आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

Sanjay Raut On The Kashmir Files: “कलम ३७० हटवल्यानंतरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, हे अपयश कुणाचे?”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut criticised modi govt and bjp over the kashmir files movie and asked many questions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“कलम ३७० हटवल्यानंतरही काश्मिरी पंडितांची घरवापसी नाही, हे अपयश कुणाचे?”: संजय राऊत

Sanjay Raut On The Kashmir Files: ‘द कश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट निर्माण व्हायला हवेत, पण...; संजय राऊतांची मोदी सरकारवर टीका ...

"त्यामुळेच तुमचा अभिमान वाटतो.." छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अँकरला चिन्मयनं थांबवलं - Marathi News | Chinmay stopped the anchor who mentioned chhatrapati shivaji maharaj video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यामुळेच तुमचा अभिमान वाटतो.." छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अँकरला चिन्मयनं थांबवलं

चिन्मय महाराजांबद्दल असलेले प्रेम पाहून चाहते भारावून गेले. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

बाबो! The Kashmir Files चा आठवड्याभरानंतरही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, आमिर खानच्या दंगललाही टाकलं मागे - Marathi News | The kashmir files box office collection day 6 beats dangal anupam kher | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! The Kashmir Files चा आठवड्याभरानंतरही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, आमिर खानच्या दंगललाही टाकलं मागे

The Kashmir Files चित्रपटाने 8 व्या दिवशी 100 कोटींचा गल्ला जमवून सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. ...