लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द कपिल शर्मा शो

द कपिल शर्मा शो

The kapil sharma show, Latest Marathi News

कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’  पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आला आहे.  रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल या शोच्या माध्यमातून करतो.
Read More
OMG! अक्षय कुमार- कपिल शर्मा यांच्यात बिनसलं? शोमध्ये येण्यासही नकार, वाचा काय आहे कारण - Marathi News | Akshay Kumar won't promote Bachchan Pandey on The Kapil Sharma Show ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार- कपिल शर्मा यांच्यात बिनसलं? शोमध्ये येण्यासही नकार, वाचा काय आहे कारण

Akshay Kumar refuses to go on Kapil Sharma’s show: सिनेमा रिलीज होणार म्हटलं की, बडे बडे बॉलिवूड स्टार्स कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रमोशनसाठी हजेरी लावतात. अक्षय कुमार तर अगदी ठरलेला. पण आता... ...

ब्रेस्टसंदर्भात नीना गुप्तांच्या बोल्ड स्टेटमेंटनं कपिल शर्माची केली बोलती बंद - Marathi News | Neena Gupta's bold statement regarding breasts, Kapil Sharma shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेस्टसंदर्भात नीना गुप्तांच्या बोल्ड स्टेटमेंटनं कपिल शर्माची केली बोलती बंद

नीना गुप्ता (Neena Gupta)यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतो आहे. ...

5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही 'कपिल शर्मा शो'च्या 'बच्चा यादव'चं घर; पाहा किकू शारदाच्या स्वप्नांचा इमला - Marathi News | the kapil sharma show fame bachcha yadav aka kiku sharda house photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :5 स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही 'कपिल शर्मा शो'च्या 'बच्चा यादव'चं घर; पाहा किकू शारदाच्या स्वप्नांचा इमला

Kiku sharda house: अभिनयामुळे प्रेक्षकांची मन जिंकणारा कुकू शारदा खऱ्या आयुष्यात अत्यंत साधा आणि नम्र स्वभावाचा आहे. ...

The Kapil Sharma show फेम अभिनेत्याने विष खाऊन केला आत्महत्येचा प्रयत्न; शेजाऱ्यांमुळे वाचले प्राण - Marathi News | the kapil sharma show ex comedian teerthanand tries to commit suicide due to financial crisis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Kapil Sharma show फेम अभिनेत्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

The kapil sharma show actor: ...

ते ट्वीट 9 लाखांत पडलं......; दारूच्या नशेत केलेल्या ‘त्या’ ट्वीटबद्दल पहिल्यांदाच बोलला कपिल शर्मा  - Marathi News | Kapil Sharma I Am Not Done Yet Will Premiere On Netflix On January 28 Watch Funny Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ते ट्वीट 9 लाखांत पडलं......; दारूच्या नशेत केलेल्या ‘त्या’ ट्वीटबद्दल पहिल्यांदाच बोलला कपिल

Kapil Sharma : मी पळून गेलो होतो, इतके पैसे खर्च केले की…; कपिल शर्माचा धक्कादायक खुलासा ...

‘झलक दिखला जा’मुळे नशीब फळफळलं! कपिलला अशी सुचली ‘द कपिल शर्मा शो’ची कल्पना - Marathi News | kapil sharma went to audition jhalak dikhla jaa then idea came for the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘झलक दिखला जा’मुळे नशीब फळफळलं! कपिलला अशी सुचली ‘द कपिल शर्मा शो’ची कल्पना

सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा Kapil Sharma कुठल्या स्टारपेक्षा कमी नाही. आज त्याच्याकडे पैसा, प्रसिद्धी, ऐश्वर्य सगळं काही आहे. अर्थात हे मिळवण्यासाठी त्यानं अथक परिश्रम घेतले आहेत.  ...

नोरा फतेहीने टीव्ही शोमध्ये केलं रूमर्ड बॉयफ्रेन्ड गुरू रंधावाला किस, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Nora Fatehi kisses rumoured boyfriend Guru Randhawa in tv show video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नोरा फतेहीने टीव्ही शोमध्ये केलं रूमर्ड बॉयफ्रेन्ड गुरू रंधावाला किस, व्हिडीओ व्हायरल

Nora Fatehi : या आठवड्यात शोमध्ये ते त्यांचं नवीन गाणं 'डान्स मेरी राणी' (Dance Meri Rani) चं प्रमोशन करतील. यादरम्यान असं काही झालं की, नोराने तिच्या आणि गुरू रंधावाच्या अफेअरच्या चर्चेला आणखी हवा दिली. ...

‘RRR’ म्हणजे काय रं भाऊ? राजमौलींनी सांगितला सिनेमाच्या 'या' टायटलचा अर्थ... - Marathi News | s s rajamouli reveals the reason for choosing rrr title on the kapil sharma show- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘RRR’ म्हणजे काय रं भाऊ? राजमौलींनी सांगितला सिनेमाच्या 'या' टायटलचा अर्थ...

RRR Film : नव्या वर्षात राजमौलींचा ‘आरआरआर’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तूर्तास या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे आणि हो, याचनिमित्ताने  ‘आरआरआर’ या सिनेमाच्या टायटलबद्दलही खुलासा झाला आहे. ...