लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

भिवंडीत घराची भिंत, छत कोसळून तरुणाचा मृत्यू - Marathi News | A young man died after the wall and roof of the house collapsed in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत घराची भिंत, छत कोसळून तरुणाचा मृत्यू

विमल विशेसर साह (वय ३५) असे तरुणाचे नाव आहे. नारपोली गावात राजाराम पाटील चाळ आहे.  ...

ठाण्यात उपचाराअभावी मुरबाड येथे दोन बालकांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणेचा बेजबाबदारपणा - Marathi News | Two children die in Murbad due to lack of treatment Irresponsibility of the health system | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उपचाराअभावी मुरबाड येथे दोन बालकांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणेचा बेजबाबदारपणा

सर्पदंश झालेल्या व नवजात बालकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

Thane: घोडबंदर रोड, नागला बंदर येथील हुक्का पार्लर, रेस्ट्रो बारवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई - Marathi News | Thane: Thane Municipal Corporation raids Hookah Parlor, Restro Bar at Ghodbunder Road, Nagla Bandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर रोड, नागला बंदर येथील हुक्का पार्लर, रेस्ट्रो बारवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई

Thane News: ठाणे महापालिका क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी कारवाई सुरू होती. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत शनिवारी, शाळा, महाविद्यालयापासून १०० मीटरच्या आत असलेल्या एकूण १९ पानटपऱ्या जप्त तसेच सिल करण्यात आल्या. ...

Thane: रस्त्यावर सांडले ऑईल, दोन दुचाकीस्वार घसरून जखमी - Marathi News | Thane: Oil spilled on road, two bikers injured after falling | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: रस्त्यावर सांडले ऑईल, दोन दुचाकीस्वार घसरून जखमी

Thane: तीनहात नाका ते हरिनिवास सर्कलकडे येणा-या रस्त्यावर ऑईल सांडल्याची घटना सांयकाळी ४.१० वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे येथून जात असतांना, दोन दुचाकीस्वार घसरून त्यांना दुखापत झाल्याची घटना घडली आहे. ...

मीरारोड मध्ये मंदिराचे गाळे तोडण्यावरून तणाव ; लोकांनी पालिकेचा जेसीबी अडवून माजी आमदारा विरुद्ध केली घोषणाबाजी - Marathi News | Tension over demolition of temple in Miraroad People blocked the JCB of the municipality and raised slogans against the former MLA  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड मध्ये मंदिराचे गाळे तोडण्यावरून तणाव ; लोकांनी पालिकेचा जेसीबी अडवून माजी आमदारा विरुद्ध केली घोषणाबाजी

महापालिकेने अचानक येऊन कारवाई केल्या बद्दल मंदिराचे व्यवस्थापक सह लोकांनी कारवाईचा निषेध केला .  ...

बुलडोझर बाबा पोस्टर काढा; आनंद परांजपे यांची महायुतीमधील नेत्यावर अप्रत्यक्ष टीका - Marathi News | Remove the Bulldozer Dad poster Anand Paranjape indirect criticism of the leader in the grand alliance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुलडोझर बाबा पोस्टर काढा; आनंद परांजपे यांची महायुतीमधील नेत्यावर अप्रत्यक्ष टीका

शिंदे यांच्या हाती हातोडा दाखविलेले पोस्टर सोशल मिडिया आणि शहरात झळकू लागले आहेत. ...

रिक्षात विसरलेली लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्राची बॅग पोलिसांनी प्रवाशाला केली परत - Marathi News | The laptop and bag of important documents left behind in the rickshaw were returned to the passenger by the police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिक्षात विसरलेली लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्राची बॅग पोलिसांनी प्रवाशाला केली परत

रिक्षा चालक राजेश कोकाटे यांच्या प्रामाणिकपण बघून कोपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी कौतुक करून सत्कार केला. ...

माजिवडा, कापुरबावडी, पातलीपाडा पुलांवरील खड्डे भरले - Marathi News | Potholes on Majivada Kapurbavadi Patlipada bridges were filled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजिवडा, कापुरबावडी, पातलीपाडा पुलांवरील खड्डे भरले

सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग. ...