Thane crime News: वागळे इस्टेट, नेहरूनगर भागातून १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी तिच्या पालकांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, तिचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी रविवारी दिली. ...
Thane News: मुंब्य्रतील वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास भेट दिली. यावेळी त्यांनी शहर प्रमुख मोबीन सुर्वे यांच्यासह शिवसैनिकांशी संवाद साधला. मतदार सूज्ञ असून ते विकासाला मतदान करतील, असा विश्वास ...