लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

योजनांमार्फत दोन कोटी रूपयांचा लाभ ठाणे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या थेट बॅक खात्यात ! - Marathi News | Benefit of two crore rupees through the scheme in the direct back account of construction workers in thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :योजनांमार्फत दोन कोटी रूपयांचा लाभ ठाणे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या थेट बॅक खात्यात !

लाभाची रक्कम थेट या कामगारांच्या बॅंक खात्यात डीबीटीव्दारे जमा करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकउून स्पष्ट करण्यात येत आहे. ...

भाजपतर्फे देशभरात 'गाव चलो अभियान' - Marathi News | 'Gaon Chalo Abhiyan' by BJP across the country | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपतर्फे देशभरात 'गाव चलो अभियान'

भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष वाघुले बोलत होते. ...

उल्हासनगर गोळीबार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जखमींची विचारपूस करण्यासाठी थेट रुग्णालयात - Marathi News | Ulhasnagar firing Chief Minister Eknath Shinde at Jupitar hospital to inquire about health of Mahesh Gaikwad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर गोळीबार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जखमींची विचारपूस करण्यासाठी थेट रुग्णालयात

ठाण्याच्या ज्युपीटर रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत घेतली माहिती ...

महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या गंभीर; राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर, रुग्णालयाची माहिती - Marathi News | Mahesh Gaikwad's condition is currently critical; Rahul Patil's condition is stable, hospital said | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या गंभीर; राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर, रुग्णालयाची माहिती

ज्युपिटर हॉस्पिटलची पत्रकाद्वारे माहिती ...

राज ठाकरे यांची पाठ फिरताच पुन्हा टोल वसुली सुरू मुलुंड चेक नाका येथे वाहतूक कोंडी - Marathi News | As soon as Raj Thackeray turned his back, toll collection started again, traffic jam at Mulund check point | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे यांची पाठ फिरताच पुन्हा टोल वसुली सुरू मुलुंड चेक नाका येथे वाहतूक कोंडी

Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारी नाशिक दौरा आटोपून मुंबईकडे परत जात असताना त्यांच्या वाहनांचा ताफा मुलुंड चेक नाका येथील वाहतूक कोंडीत सापडला. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. ...

लोखंडी पिंजरे काढून झाडांनी घेतला मोकळा श्वास - Marathi News | The iron cages were removed and the trees breathed freely | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोखंडी पिंजरे काढून झाडांनी घेतला मोकळा श्वास

झाडा भोवती लावण्यात आलेल्या लोंखडी कुंपणांमुळे किंवा जाळ्यांमुळे वृक्ष वाढीला बाधा येत असते. तसेच काही वेळेस वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना देखील घडत असतात. ...

घोडबंदरला मिळणार वाढीव ५ दशलक्ष लीटर पाणी, महापालिकेने केला स्टेमकडे पत्रव्यवहार - Marathi News | Ghodbunder will get an additional 5 million liters of water, the Municipal Corporation has written to Stem | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदरला मिळणार वाढीव ५ दशलक्ष लीटर पाणी, महापालिकेने केला स्टेमकडे पत्रव्यवहार

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. ...

जोपर्यंत मराठी भाषा आहे, तोपर्यंत गीतरामायण राहणार : श्रीधर फडके - Marathi News | As long as there is Marathi language, Geetramayan will remain: Sridhar Phadke | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जोपर्यंत मराठी भाषा आहे, तोपर्यंत गीतरामायण राहणार : श्रीधर फडके

मनातल्या व्यथा बाबूजी कसे मांडत हे सांगताना फडके यांनी "हा मार्ग माझा एकला' हे गाणे सादर केले.  ...