लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

संतोष कपारे यांनी १६ तासांत गायिली १५३ गाणी; इंटरनॅशनल एक्सलन्स ॲवॉर्डमध्ये नोंद, दोन वर्षांपुर्वीचा विक्रम मोडला - Marathi News | Santosh Kapare sang 153 songs in 16 hours; Recorded in the International Excellence Award, breaking the record of two years ago | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संतोष कपारे यांनी १६ तासांत गायिली १५३ गाणी; इंटरनॅशनल एक्सलन्स ॲवॉर्डमध्ये नोंद, दोन वर्षांपुर्वीचा विक्रम मोडला

या १५३ गाण्यांमध्ये त्यांनी ११० एकल आणि ४३ युगल गाणी सादर केली... ...

शहापूरच्या १५ गांव रस्त्यांचा मार्ग मोकळा; जागेला वनविभागाची मंजुरी  - Marathi News | 15 village roads of Shahapur cleared; Forest department approval for the site | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूरच्या १५ गांव रस्त्यांचा मार्ग मोकळा; जागेला वनविभागाची मंजुरी 

वनविभागाने २७ पैकी १५ गांवाच्या प्रस्तावावर लक्ष केंद्रीत करत रस्त्यांसाठी जागा मंजूर करुन या गांवाना रस्त्याने जोडण्यासाठी सहमती दिली आहे. ...

स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दाेघांना अटक : सात पीडित तरुणींची सुटका - Marathi News | Two arrested for running sex racket in the name of spa: Seven victims rescued | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दाेघांना अटक : सात पीडित तरुणींची सुटका

कासारवडवली पोलिसांची कारवाई: मोबाईलसह गर्भनिरोधक सामुग्री हस्तगत ...

सैनिक कल्याण विभागात होणार सरळसेवा पदभरती! - Marathi News | Direct service recruitment will be held in the Soldier Welfare Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सैनिक कल्याण विभागात होणार सरळसेवा पदभरती!

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी १२ फेब्रुवारी सकाळी ११ वाजल्यापासून ३ मार्चपर्यंत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील ११ ग्रा. पं.च्या मुदत पूर्व निवडणुकीसाठी आरक्षण सोडत सुरू! - Marathi News | 11 Grams of Thane District Leaving reservation for the pre-term election of Pt | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील ११ ग्रा. पं.च्या मुदत पूर्व निवडणुकीसाठी आरक्षण सोडत सुरू!

४३१ ग्राम पंचायतींकडून ग्रामीण, दुर्गम भागातील गांवखेड्यांचा कारभार पाहिला जात आहे. ...

ज्यांना विकास हवाय ते शिवसेनेत येतायंत - एकनाथ शिंदे - Marathi News | Those who want development come to Shiv Sena says Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ज्यांना विकास हवाय ते शिवसेनेत येतायंत - एकनाथ शिंदे

राज्य सरकाराच्या माध्यमातून मागील काही दिवसापासून मुंबईत डिप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदुषण कमी होण्यास मदत झाली आहे. ...

... आणि त्या आशा सेविकांनी मानले सिव्हिल रुग्णालयाचे आभार - Marathi News | thanks to the Civil Hospital the Asha Seviks took that hope rally mantralaya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :... आणि त्या आशा सेविकांनी मानले सिव्हिल रुग्णालयाचे आभार

वाढत्या उष्म्यात विविध मागण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा मोर्चा ठाण्यात येत असताना,  वाटेत अनेक आशा स्वयंसेविकांची तब्येत ढासळली. ...

चाकूच्या धाकावर विवस्त्र करीत अल्पवयीन मुलीवर मित्राचा बलात्कार - Marathi News | A friend rapes a minor girl by stripping her at knife point | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चाकूच्या धाकावर विवस्त्र करीत अल्पवयीन मुलीवर मित्राचा बलात्कार

व्हिडीओ व्हायरल करण्याचीही धमकी; आरोपीला अटक ...