मोठा गाजावाजा करुन शेतकरी आपल्या दारी म्हणत ठाण्यात भरणारा आठवडा बाजार दीडच वर्षात बंद होण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणचे बाजार आधीच बंद झाले आहेत... ...
मागील वर्षी वादादीत ठरलेल्या ठाणे महापालिकेचा वर्धापन यंदाही वादग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती... ...
नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे वर्षानुवर्षे त्याच पदावर असून त्यांना त्या पदावरुन हटवा, अशी भूमिका घेत फ प्रभागातील नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत मंगळवारी संताप व्यक्त केला. ...
पुण्याच्या ग्रामीण भागातील एका पारध्याकडून घेतलेले हस्तीदंत एक ते दीड कोटींमध्ये विक्री करण्यासाठी गि-हाईकाच्या शोधात असलेल्या निलेश ननावरे (२५) आणि अजिंक्य बागल (२५, रा. दोघेही मंचर, पुणे) यांना कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली. ...
घोडबंदर रोड या नव ठाणेकरांच्या कॉस्मोपॉलिटन पट्ट्यात १ व २ आॅक्टोबर रोजी आयोजित केलेल्या ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ या उपक्रमाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
प्रशासक दीर्घकाळ राहणे लोकशाहीला घातक आहे. ही खबरदारी घेऊन ठाण्यात दोन वेळा निवडणूक जाहीर झाली. मात्र, पहिल्यावेळी पक्षांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्हा परिषद अस्तित्वात आली नाही. ...